#शिक्षण_सेवक_रद्द
मानधन वाढ द्या
पुणे येथे
��र भाडे रु.12000+लाईट बिल रु.500+
घर खर्च रु.4000=रु.16500
शिक्षण व आरोग्यासाठी किती खर्च येईल हे सांगणे कठिण. मग 6000k/8000k/9000k कसे हे शक्य. मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाही.
@abpmajhatv
@KapilHPatil
शिक्षक भारती शिक्षण सेवक समस्या सोडवण्यास समर्थ आहे किंवा प्रयत्न करत आहे अशी खोटी आशा तरी दाखवू नका तुमचा खोटेपणा समोर आला आहे. शिक्षण सेवकांचा सादा उल्लेखही येथे नाही, असं असते का साहेब?
#शिक्षणसेवक_मानधनवाढ#दुर्लक्षित_शिक्षणसेवक
#शिक्षण_सेवक_रद्द
मानधन वाढ द्या
पुणे येथे
घर भाडे रु.12000+लाईट बिल रु.500+
घर खर्च रु.4000=रु.16500
शिक्षण व आरोग्यासाठी किती खर्च येईल हे सांगणे कठिण. मग 6000k/8000k/9000k कसे हे शक्य. मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाही.
@Dev_Fadnavis
#शिक्षणसेवक_रद्द समान काम समान वेतन या तत्त्वानुसार शिक्षकांना वेतन देऊन आम्हाला न्याय द्यावा हीच अपेक्षा ....नक्कीच आपण आमचा विचार करून निर्णय घ्याल....ऐवढी कळकळीची विनंती🙏
@AjitPawarSpeaks@PawarSpeaks
@abpmajhatv@rajivkhandekar@dnyanada24#शिक्षणसेवक_रद्द
धन्यवाद ABP MAZA
या संकटाच्या वेळी कोरोना योध्ये म्हणून अगदी तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांचा प्रश्न माननीय शिक्षण मंत्री यांच्यासमोर मां��ला त्याबद्द्ल मनापासून धन्यवाद 🙏🏻