जा क्र 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा सुधारित मुलाखत कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://t.co/8TjLn8P6v2
After raising complaint to solve simple problem on airtel app they told me ,they solve problem in 11 DAY'S 😂🤣.GHAR pe call karneke liye muje 11 days rukna padega...what a amazing service by @airtelindia, thank you.@TRAI@TV9Marathi@abpmajhatv@aajtak @
I'm using AIRTEL SIM,but not able to connect,not able to use internet,if calls get connected then speech is not clear.
So i tried to call on customer care this service also not working. So i tried airtel app and raised complaint, again disappointed.@airtelindia@TRAI
काल आणि आज खूप विद्यार्थ्यांचे रिपोर्ट पॉजिटिव आलेले आहेत खूप मित्रांनी मेसेज करून फोन करून तशी माहिती दिली
@CMOMaharashtra साहेब जो काही निर्णय आहे तो लवकरात लवकर घेऊन सांगा
#savempscstudents#postponempsc
11 एप्रिल ची परीक्षा पुढे ढकला साहेब खूप हाल आहे आमचे...
अमची मागे चूक झाली पण आता त्याबदल्यात आम्हाला येवढी मोठी शिक्षा नाका देऊ साहेब pls आमचा वि4 करावा mpsc exam postponed karava
@CMOMaharashtra@bb_thorat@nanapatole@SupriyaSule_2
@PRAVINDAREKAR_1
@
कुठं आहेत ते गोपी शेठ...स्वतःच्या स्वार्थासाठी हजारो पोरांचा वापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर झोपलेले,आज त्याच पोरांच्या हितासाठी Ac मधून बाहेर येतील का? @GopichandP_MLC @MHstudentsvoice @MHStudentVoice