https://t.co/xfeyuxk7Zw
@LokshahiMarathi आपणच ही बातमी सांगितली आहे.परंतु आता महावितरण मध्यें assistant engineer चे जागा निघाले आहेत.तिथं domacile compulsary नाही, याबद्दल आपण बातमी का देत नाही ? @Dev_Fadnavis यांना का प्रश्न विचारत नाही?
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील "त्रुटी" व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात आयोजित, आझाद मैदानातील धरणे आंदोलनात सहभागी होऊन सक्रिय पाठिंबा दिला. राज्यातील अनेक जिल्ह्यातील तरुण आझाद मैदानात आले होते.
महावितरण कंपनीच्या जाहिरातीत गंभीर "चुका" असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे.
वीज कंपनीतील सर्व रिक्त जागा भराव्यात व महाराष्ट्र राज्यात ��िवास करणाऱ्या स्थानिक तरुणांना परीक्षा देण्यास पात्र ठरवून GATE परीक्षेची सक्ती रद्द करावी या तरुणांच्या रास्त मागण्या ऊर्जा मंत्री मा. देवेंद्र फडणवीस जी यांनी पूर्ण कराव्यात व नवीन जाहिरात काढून राज्यातील लाखों तरुण अभियंत्याना दिलासा द्यावा.
@AAPMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AUThackeray
@RRPSpeaks
@iambadasdanve
@VijayWadettiwar
#No_GATE_For_MAHADISCOM
#CancelGATEforAE
#MH_Domecile_Compulsory
#Increase_AE_JE_Vacancy
#Dhananjay_Shinde
#राज्यसेवा2024जागावाढ
JE पदाच्या ३००+जागा रिक्त असताना केवळ ५१ जागांची व AE पदाच्या ६००+जागा रिक्त असताना केवळ २८१ जागां जाहीरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे.AE परीक्षेसाठी GATE ची अट रद्द करून नेहमीप्रमाणे 150 मार्क्स चा पेपर घ्याव्यात #NO_GATE_FOR_Mahadiscom#Increase_Vacancy
@RRPSpeaks#Mahadiscom_AE_JE_Vacancy
1. Maharastra Domicile Compulsary
2. Gate 10% criteria should be Cancel
3. गट ब मध्ये Ex Service Man ला नसलेलं आरक्षण रद्द होण्याची. 4. Proper Cast नुसार Vaccancy Distribution.
5. जागा वाढ होणे.
सोमवार ११ मार्च, २०२४
दुपारी ३.३० वाजता, मुंबई आझाद मैदान
महावितरण कंपनी मधील भरती प्रक्रियेतील त्रुटी व अभियांत्रिकी तरुण तरुणींच्या विविध मागण्यांच्या संदर्भात मोर्चा व धरणे आंदोलन.
उल्हासनगर : सायंकाळी ६ वा. कार्यकर्ता आढावा बैठक.
@AAPMaharashtra#INDIAAlliance
#SupremeCourt
#SBIElectoralBond
#ElectoralBond #RamadanKareem #Ramadan2024