Top Tweets for #Devfadanvis
सर्व राज्य कर्मचारी यांना केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणे 60% महागाई भत्ता लागू करावा, ही विनंती #cmo #देवेंद्रफडणवीस #devfadanvis #pmo #CMO #Eknathshinde #ncpspeaks #ambadasdanve
सांभाळू शकणारा सक्षम नेता नाहीये.. NCP मध्ये एक नेता आहे पण तो शरद पवारांच्या NCP मध्ये आहे जो हे खातं सांभाळू शकतो ते म्हणजे जयंत पाटील..पण ते सत्तेत नाहीयेत.. म्हणून सहजासहजी हे खातं फडणवीस यांच्या कडून सुटणार नाही..
#महाराष्ट्र
#devfadanvis #jayantpatil
It's unfortunate to see after 7 days of hunger strike by Ph.d scholar. There is not single attention to our demands from government. We Ph.d student r requesting for 100% fellowship as Barti from the date of registration.#justiceforsarthi
@mieknathshinde_ #Devfadanvis

Expected #DevFadanvis to be sacked due to poor show in Maharashtra & in comes the resignation.
Mindless aliances were created & Money / ED power used to grab control of richest state.
His role in Maharashtra seems over.
#NewsFlash | No back channel talks ongoing with Uddhav Thackeray. Have offered to resign as Maharashtra Deputy Chief Minister to focus on assembly elections, says Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis), Deputy Chief Minister of Maharashtra

@mybmcWardS @mybmcWardGS
Permission granted by whom?
@Bmc #DM_CRly #Traffic_police
#DMC_SPECIAL #DevFadanvis
Now Minister's will say "Enquire" is to be carried out and will take strong action aginst culprits.
We life in light ngo informed about illegal hording to all 24wars.
साहेब 55000 शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करा व सर्व शिक्षकांच्या परिवाराची दुवा घ्या.
#विभागीय_भरतीला_विरोध
#dvkesarkar
#imeknathshinde
#devfadanvis
#Tait2023 #शिक्षकभरती_55000
शिंदे साहेब बोलतात तुमची शेतकऱ्यांचं सरकार आणि अश्या गुन्हेगार बरोबर रिफायनरी च समर्थन करतात, साहेब हे कोणत राजकारण आहे तुमचं आणि ते कुणाबरोबर. करता याचा तरी भान ठेवा
#saynotorefinery #eknathshinde #devfadanvis #PMModi

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आरोग्याचा कणा असणारे व घरा घरात गावात जाऊन जनतेला सेवा पुरविणाऱ्या आमच्या सर्व समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांना आपण शासकीय सेवेत कायम करून हिवाळी अधिवेशन मध्ये न्याय द्यावा ही विनंती🙏
#cmomaharashtra
#rajeshtope11
#DevFadanvis
#amitdeshmukh
*!!जय श्रीराम!!*
भारतीय जनता पक्ष ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त प्रत्येक भाजपा कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेंडा लावायचा आहे.
घर घर भाजपा-घर घर भाजपा
तयारी ६ एप्रिल वर्धापन दिनाची!
मेरा परिवार-भाजपा परिवार
#Devfadanvis
#BjpPune
#ChandrakantPatil
#भाजपामहाराष्ट्र

#spotround_ebc_dya
स्पॉट round मधील विध्यार्थ्यांना scholarship dya🙏
#CMOOf Maharashtra
#dadajibhuse
#ajitpawarspeakars
#Devfadanvis
#TV9News
#samtv
#abpmajha
महाराष्ट्र मे मुहतोड हार के बाद आपके बिहार मे ये जनाब आये है, आशा हैं यहा के जैसे ही बिहार मे @rastriyjanatadal अवं @biharacongress मुहतोड जवाब देगी.
@nikku_yadav_ji
https://t.co/OmgLxmu99s
#devfadanvis
विरोधात असताना जुनी पेंशन ची मागणी केलात आणि सत्तेत आल्यास लागू करता येणार नाही असे म्हणणारे मा. मुनगंटीवार साहेबाना प्रश्न आहे की आपली पार्टी विथ डिफ्फेरेन्स आहे ना मग खोट बोलून मत मिळवला का?
#AskSudhirmangantiwar
#CMOmaharashtra
#Devfadanvis
#शिक्षकभरती_घोषणा_नको_कृती_हवी ........बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या उक्ती प्रमाणे तात्काळ #२४हजारशिक्षक भरतीचा कालबद्ध कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा #tavdevinod #devfadanvis #abpmaza #tv9marathi

#devfadanvis
#pakajamude #tv9news #abpmaza #zmarathi लोकशाही तत्वानुसार #संगणकपरिचालक आंदोला या शासनाने दडपण आणण्याचा यांनी प्रयत्न यांनी केला आहे निषेध निषेध या शासनाचा


Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
240.7M followers

Barack Obama 
@barackobama
119.2M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.7M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
110.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107M followers

Rihanna 
@rihanna
97.7M followers

NASA 
@nasa
92.2M followers

Justin Bieber 
@justinbieber
90.9M followers

KATY PERRY 
@katyperry
87.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
81.6M followers

Lady Gaga 
@ladygaga
73.1M followers

Virat Kohli 
@imvkohli
70.1M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
69.8M followers

YouTube 
@youtube
68.7M followers

Bill Gates 
@billgates
64M followers

Neymar Jr 
@neymarjr
62.8M followers

The Ellen Show
@theellenshow
62.4M followers

CNN 
@cnn
61.9M followers

Selena Gomez 
@selenagomez
60.9M followers

X 
@x
60.8M followers





















