Top Tweets for #FastForFeeder
अन्नत्याग आंदोलन 2023 अश्या प्रकारे साकार झाले. विशेष म्हणजे त्यावेळी 3 लहान वयोगटातील मुलांचा सहभाग होता. शेतकर्यांच्या स्वातंत्रयाकडे एक पाउल पुढे पडले. सर्व सहभागी किसानपुत्रांचे परत एकदा धन्यवाद. #antifarmerlaws #19March #fastforfeeder #year2023 #शेतकरी_विरोधी_कायदे

अन्नदात्यासाठी अन्नत्याग! १९ मार्च २०२३
अन्नत्याग आंदोलन!
शेतकरी सहवेदना जागवु या!
@KisanputraA
#अन्नत्याग_आंदोलन_१९मार्च
#FastForFeeder
#Fast4Farmer
#FarmerOnMission

March 19 1986 farmer Sahebrao Karpe and his family committed suicide, the first documented farmer suicide. Lakhs have committed suicide since then. This 19th March show your solidarity #fastforfeeder by fasting for a day in homage to kisanputras who have lost lives.

किसानपुत्र @VIVEKRANDIVE यांनी #चाळीसगाव येथे उपोषण परवानगी अर्ज देऊन परवानगी घेतली. #antifarmerlaws #19March #fastforfeeder #19मार्च


https://t.co/J7zuFgk8Qj
आत्महत्या नव्हे शासनाने केलेला खूनच आहे हा
चला सहवेदना जागवू या
आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 19 मार्च रोजी असंख्य लोक उपवास करतात. या वर्षी एक दिवस उपवास करून तुम्हीही त्यात सामील व्हा. #fastforfeeder #upvas #antifarmerlaws

Observing a fast to commemorate the farmers who have committed suicide.
19 March 2021
#Fastforfeeder
@KisanputraA
@CMOMaharashtra
@PMOIndia
"Sahebrao karpe was the first farmer to commit suicide on 19/03/86. What followed was not suicides but slaughter of farmers ...
#अन्नत्याग
#annatyag
#fastforfeeder
#किसानपुत्र_आंदोलन

१९ मार्च रोजी सांगता होणाऱ्या पदयात्रेची प्रसार माध्यमे दखल घेत आहेत. #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग #१९मार्च #FastForFarmer #FastForFeeder #sarjak #kisanputraAndolan #antifarmerlaws

आमचा जाहीरनामा एक कलमी- शेतकरीविरोधी कायदे रद्द करा.
देशाच्या समृद्धीचा मार्ग
-
शेतकरी स्वातंत्र्य.
#शेतकरी_विरोधी_कायदे #antifarmerlaws #farmersuicide #essential_commodities #land_ceiling #land_acquisition #शेतकरी #किसानपुत्र #किसानपुत्र_आंदोलन #fastforfeeder #farmersuicides #म
▪️किसानपुत्र आंदोलन काय आहे?
▪️अन्नदात्यासाठी अन्नत्याग का?
▪️पहिली शेतकरी आत्महत्या का झाली?
▪️शेतकऱ्यांच्या समस्यांची मुळ कशात आहे?
या प्रश्नांची सविस्तर उत्तरं वाचा *दै. लोकसत्ता* मध्ये आज २० मार्च रोजी प्रसिद्ध झालेली विशेष बातमी...
#FastForFeeder #19March

"Sahebrao karpe was the first farmer to commit suicide on 19/03/86. What followed was not suicides but slaughter of farmers ...
#अन्नत्याग
#annatyag
#fastforfeeder
#किसानपुत्र_आंदोलन
19 मार्च 1986
आजच्याच दिवशी महाराष्ट्रातील पहिली #शेतकरी_आत्महत्या झाली होती.
आणि अजूनही हा सिलसिला थांबायला तयार नाही.
शेतकऱ्यांविषयी कोणतेच सरकार गंभीर नाही.
भावपुर्ण श्रद्धांजली 💐💐
#किसानपुत्र_आंदोलन
#fastforfeeder
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग

ज्यांच्या मुळे आज आपण चार घास खातो तो माझा अन्नादाता सरकारांच्या चुकिच्या धोरणामुळे कधी विष पिऊन तर कधी झाडाला फाशी घेऊन आता तर स्वत: च सरण स्वत: रचून जिवंत जाळून घेतो.
एक दिवस अन्नत्याग त्या अन्नदात्यासाठी
#किसानपुत्र_आंदोलन
#fastforfeeder
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग

मी एक दिवसीय अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनात सहभागी होतोय आपणही व्हा..
#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग
#fastforfeeder
#किसानपुत्र_आंदोलन
१९मार्चचा अन्नत्याग पुण्यात होणारच - अमर हबीब.
#fastforfeeder #antifarmerlaws
https://t.co/Ox3ytrMSIM
Last Seen Hashtags on Sotwe
Trends for you
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.4M followers

Barack Obama 
@barackobama
119.1M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
113.4M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.5M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.6M followers

KATY PERRY 
@katyperry
89.4M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.3M followers

Lady Gaga 
@ladygaga
74.8M followers

Virat Kohli 
@imvkohli
72.4M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.6M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
65.4M followers

Bill Gates 
@billgates
64.8M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.5M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.8M followers













