Top Tweets for #save_Fort
लोहगडावर हे काय चालू आहे? पुरातत्व खात आणि महाराष्ट्र सरकार झोपा काढतंय का? लवकरात लवकर काय करायचं ते करा पण लोहगड स्वच्छ आणि सुंदर झालाच पाहिजे.
#लोहगड_स्वच्छ_करा. 🙏📷 🔥
#save_Fort #maharashtra #save #hindu #maratha

#Save_Fort from_Enchrochment..... Save forts save hindus

३ मार्चला हिंदु जनजागृती समितीचा मुंबईत महामोर्चा!
#save_fort
🚩
‘गड-दुर्ग रक्षण महामोर्च्या’त सहभागी होण्याचे जाहीर निमंत्रण!
#SaveForts_From_Encroachment

रायगड, कुलाबा आणि लोहगड या गड-दुर्गांवरील अतिक्रमणांवरील कारवाईविषयी सरकारची भूमिका गुळमुळीत ! #Save_Fort
https ://sanatanprabhat.org/marathi/641218.html
#Save_Fort
#fridaymorning
गडदुर्गांवरील अतिक्रमणे हटवून त्यांचे संवर्धन करा !* SanatanPrabhat - https://t.co/YmpX1TTJHu

@PMOIndia #किल्ले_राजगड #महाराष्ट्र #1_मे ko फोर्ट ke 7 दरवाजे lagaye gaye wo bhi #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान की मदत से, जो नेता लोक छत्रपती के नाम pe vote की भीक mangte hai apna हिंदुत्व dikhate hai किसी ko bhi fark nahi पडा Fort kis अवस्था मे है. #save_fort
@SevakKrushann इतिहासाचे साक्षीदार असलेले सर्व गडकिल्ले सरकारने त्वरित दुर्गप्रेमींकडे सुपूर्द करावीत जेणेकरून ती सुरक्षीत रहातील आणि जनतेच्या पैश्याचा अपव्ययही होणार नाही.
#save_fort
विजयदुर्ग किल्ल्याची झालेली पडझड हा महाराष्ट्रातील न्हवे तर संपूर्ण विश्वातील शिवभक्तांसाठी भावनेचा विषय आहे. विजयदुर्ग किल्ल्याची दखल घेऊन आपण हा ऐतिहासिक वारसा जतन व संवर्धन करावा ही विनंती
#cmomaharashtra
#save_fort
#विजयदुर्ग_किल्ला_वाचवा_अभियान
#save_vijaydurg

आज होणाऱ्या कोथळीगडावरील प्रवेशद्वार लोकार्पण सोहळ्याची पुर्यातयारी करताना....
#सह्याद्री_प्रतिष्ठान_कर्जत @SahyadriSanstha #save_fort #saveforts #गडकिल्ले_वाचवा #गडकिल्ले

We are seen again @abpmajhatv 😊😊😊
@petervangeit #save_fort #saveforts #गडकिल्ले_वाचवा #गडकिल्ले #म #मराठी #महाराष्ट्र

Delete केलं भामट्यानी
लाजा रे जीवाला
पक्ष किंवा नेता पाहूनच #मराठी #save_fort असे हॅशटॅग वाल्याचे शिवप्रेम जागे होते

@NCPspeaks भामटे यांना जाणता राजा म्हणतात
भामट्याना यांची छत्रपतीच्या जागेवर ठेवलेलं चालते , भामट्याना झोलर छत्रपती सोबत जोडलेले चालते
पण हेच भामटे जेव्हा मोदी आणि छत्रपतीचे असे फोटो व्हायरल झाले, गड किल्लेची चुकीची माहिती येते तेव्हा ट्विटचा पाऊस पाडतात #मराठी
https://t.co/V6nV3hpcrW
विलास जोशी-7738010147
हा हरमखोर गड-किल्ल्यांना कुंटणखाना बोलतो याला सुट्टी देऊ नका.
मी माझ्या भाषेत समज दिली भडवा फोन उचलत नाही #save_fort #saveforts #गडकिल्ले_वाचवा #गडकिल्ले #म #मराठी #महाराष्ट्र
सोईनुसार #छत्रपती च्या नावाने राजकारण करणारे राजकीय बापाची #लावारीस कार्टी #म #मराठी #महाराष्ट्र #Maharashtra #save_fort #saveforts #गडकिल्ले_वाचवा #गडकिल्ले

महाराजांच्या पुण्यतिथी ला 1000 ढोल वाजवणाऱ्या लावारिस दलिंद्र सरकारने आम्हाला वर्ग 1, वर्ग 2 शिकवू नये.
#किल्ले_वाचवा #Save_Fort #किल्लेवाचवा
दुर्गवीरांनी हातात कुदळी फावडे घेतले आहेत दुर्गसंवर्धन करण्यासाठी त्या गडाकडे तुम्ही वाकड्या नजरेने पाहायला लागलात तर तेच कुदळ फावडे तुमच्यावर पडतील..
#गडकिल्ले_वाचवा
#SaveForts
#Save_Fort
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@PMOIndia
#save_Fort
#save_History
नळदुर्ग आणि परांडा किल्ला आघाडी सरकारच्या निर्णयानं विकसित झाले. पण तिथं हाॅटेल्स उभारली गेली नाहीत. लग्नसमारंभ होत नाही. खासगी कंपनीला कंत्राट दिलेलं नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे!
@rajivkhandekar
आणि हा शिवरायांचा इतिहास काय होता, हे आताच्या सरकारला काय वेगळं सांगायला नको..
गडकिल्ल्यांचा वापर अश्या नको त्या गोष्टींसाठी करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे...
#जाहीर_निषेध #गडकिल्लेवाचवा #किल्लेवाचवा
#SaveForts
#Save_Fort

ज्याला गड किल्ले भाड्याने घेण्याची आहेत त्यांनी ''बरगड्या '' सांभाळा ...आणि दवाखाने बुक करून ठेवा .😡
#Save_Fort
Last Seen Hashtags on Sotwe
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.6M followers

Barack Obama 
@barackobama
119M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.1M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.2M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.4M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
89.8M followers

Taylor Swift 
@taylorswift13
83.8M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.2M followers

Virat Kohli 
@imvkohli
73M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.8M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.1M followers

Bill Gates 
@billgates
65M followers

Selena Gomez 
@selenagomez
62.9M followers

The Ellen Show
@theellenshow
62.3M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers




















