यमुनेच्या काठी, घेवून दहिवाटी,
राधा वाट पाही, कान्हा साठी.....
कान्हा खेळ खेळी, गोपिकां सोबत,
खेळात विसरला, राधेची ती भेट.....
राधा झाली कावरी बावरी,
भेटावयाची वेळ ती हो सरली....
उशिराने मग कान्हाला आठवी,
राधा वाट पाहतेय, यमुनेच्या तीरी....
अरे विश्र्वगुरू च सरकार अस कस करेल ?
मला तरी हे खर वाटत नाही बुआ.
यांच्याने चीन ल लाल आंख दाखवले जात नाहीत बिचारे फ्रान्स च्या न्यायधिशाला कुठे धमकावत असतील?
राफेल का जिन्न फिर बोतल के बाहर:
फ्रेंच वेबसाइट मीडिया पार्ट ने रिपोर्ट छापी है कि मोदी सरकार फ्रांस में नियुक्त राफेल डील में भ्रष्टाचार के आरोप के जांच कर रहे प्रोसिक्यूशन जज के काम में अड़चन पैदा कर रही है.
द वायर की खबर का लिंक: https://t.co/OwJhzYkKhp
@Shivshakti_707 मला वाटतं कोर्टाचा मूड नाहीये हा मामला संपवायचा का?
म्हणजे काही झालं तरी पुन्हा केस कोर्टात जाणार आणि परत सगळ रामायण त्यापेक्षा दिवस वाढवून दिलेले काय वाईट असा विचार तर नसेल ना?
#मुंबईगोवामहामार्ग दरवर्षी प्रमाणे आता पुढच्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार🫡
आणि पुढच्या डिसेंबरला त्याच्या पुढच्या डिसेंबरला पूर्ण होणार, अशा डेडलाईन वाढत जातील.
आणि हो..
या गणपतीत पुन्हा कशेडी बोगदा चालू होणार
त्याची पुन्हा same PR activity होणार
तेव्हा “येवा कोकण आपलोच आसा”😁
PIC 1= पुलिस पर पिस्तौल तानने वाले को जमानत नहीं.
PIC 2= पुलिस के सामने खडे होकर जामिया में गोली चलाने वाला आज़ाद घूम रहा है.
दो भारत बन गये हैं अब. मुस्लिम नाम मायने रखता है...
रिंकू झा भय्या?
एकनाथ शिंदे साठी आता ही पण धावून आली गाय पट्ट्या तून थेट😆 रील वाली रिंकू..😆 Check her out . Google her.
अर्र, CM शिंदयानवर काय बर ही परिस्थिती आली. पेड हॅण्डलस् घेता तर नीट तरी घ्या. शून्य लाईक्स आहेत या बाईच्या ट्विटला.
मराठी पोरांना तरी घ्या तुमच्या IT cell मध्ये, रोजगार तरी मिळेल.
कुठ फेडणार हे?
अणि सगळ्यात हाईट म्हणजे रिंकू गदिमा पोस्टवर आभाळ हेपळत आहे.
खाली काही SS टाकलेत.
@AkankshaSuryava@Shivsenaofc@mieknathshinde
"अभ्यासे प्रकट व्हावे । नाही तरी झाकोन असावे ॥
प्रकट होवोनी नासावे। हे बरे नव्हे ॥"
नितेश राणे यांनी सभागृहांमध्ये ज्या पार्टीचा संदर्भ देत फोटो झळकवले त्या पार्टीचा हा संपूर्ण वृत्तांत एकदा माध्यमांनी बघून घ्यावा.
@Dev_Fadnavis@NiteshNRane@OfficeofUT@AUThackeray
संसदेत घुसणाऱ्या अमोल शिंदेला असीम सरोदे कायदेशीर मदत करणार हे ऐकल्यावर भक्त पिसाळुन गेलेत
भक्ताना माहीत नसावं, माजी पंतप्रधान इंदिरा गांधीं व राजीव गांधीच्या मारेकऱ्यांच वकीलपत्र घेणारे राम जेठमलानी भाजपचे खासदार, कायदा मंत्री होते.
@AsimSarode
निदान असलं काही तर करत नाहीत.
काल संसदेत २ तरुणांनी केलेल्या कृत्याची चौकशी होईलच.
पण त्यातून निघालेल्या गोष्टी सरकार जनतेला कधीच सांगणार नाही.
कारण त्याने सरकारचीच अब्रू जाणार आहे परत परत.
पिरियड लिव्ह मिळणं कमकुवतपणा नाहीये नॉर्मल आहे.
पोटात गोळा येतो, कंबर, ओटीपोट दुखतं, क्रॅम्प्स येतात या अवस्थेतही महिला काम करतात. मग पाळीदरम्यान विश्रांतीचा हक्क नको? त्याबद्दल सहानुभूती बाळगायला नको ?
भारतात फक्त चर्चा होते पण बाहेरील देशात कायदे झालेत..