#DeclareMPSCExamDates
सरकार तसेच #MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती :
- राज्यसेवा 2024
- संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2024
- समाजकल्याण 2023
या परीक्षेच्या तातडीने तारखा जाहीर कराव्यात.
@mpsc_office@CMOMaharashtra
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.
Last_Objective_Attempt
@MPLodha@MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏.
#iticraftinstructor
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर्वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
जसा वेळ जात आहे तशा अनेक कोर्ट केसेस या जाहिरातीवर पडत आहेत.आता आचारसंहिता हेही एक मोठे संकट मुलांवर पडून आहे, ज्यामुळे सगळ्या जॉइनिंग रखडून पडतील. आमच्या सर्व उमेदवारांची विनंती आहे, DVET ने urgent basis वर Dv चा निकाल लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद
उमेदवारांनी DVET ने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन केले आहे. जाहिरातीनुसार merit प्राप्त केली आहे. तरीदेखील उमेदवार नात्याने आम्हा सर्वांना सामाजिक आणि आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. उमेदवारांना या पदासाठी अभ्यास करून, पद मिळवण्यासाठी अक्षरशः कुटुंबासोबत सुद्धा लढावे लागते.
महोदय,
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@MPLodha
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.