आंदोलनाला अनन्यसाधारण महत्व असतेच ,सोबत मौल्यवान असतो आपला जीव.,कारण आपल्या जिवासोबत आपला परिवार, नाती, समाज,देश जोडला गेलेला असतो.कोणतं���ी आंदोलन जीवावर बेतू देऊ नका, तुमचा प्रत्येक श्वास हा देशाच्या भवितव्याचा प्रवास आहे.आंदोलनात धारातीर्थी पडलेल्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली🙏
माझ्या मतदार संघातील उचगाव या गावी मंगेश्वर तरुण मंडळ अनेक वर्षे वृक्षारोपणानंतर झाडांचा वाढदिवस केक कापून साजरा करतात.
याच पद्धतीने वृक्षारोपण करणा-यांनी झाडांचा वाढदिवस साजरा करुन आपण लावलेले वृक्ष फोटो सहीत अपडेट केले तर प्रेरणादायी ठरेल.
महाराष्ट्रासारख्या मराठ��यांच्या राज्यात #मराठा_आरक्षण मिळावं यासाठी मोर्चे काढावे लागतात यासारखं दुसरं दुःख कोणतं असणार @YuvrajSambhaji तुम्ही फक्त 1 #ट्विट करून बोलताय विषय गंभीर आहे, पण यावरून तुम्ही किती #गंभीर आहेत ते समजलं😔
असो तुम्ही आता #खासदार झालात!
@MarathiRT @satejp https://t.co/up2QkXN2Uq
Dear @NovyKapadia sir,
We are inviting you in kolhapur (Maharashtra) for our next season.please come and guide us for development of our football structure.
#kolhapur@majhKolhapur
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल यांच्या अधिकृत वाहनांची वाहन क्रमांक नोंदणी असणे व वाहनांवर लावणे अनिवार्य असणार.
~ दिल्ली उच्च न्यायालय.
अतिमहत्वाच्या व्यक्तींना साम��न्य व्यक्तींचे नियम लागू होण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे.
शिवराष्ट्र हायकर्स यांच्या वतीने आयोजित केलेल्या पन्हाळगड ते पावनखिंड या पदभ्रमंती मोहीमेचा सांगता समारोह संभाजीराजे यांच्या उपस्थित झाला.याप्रसंगी बोलताना ते म्हणाले, अनेक वर्षांपासून कोल्हापूरातल्या विविध... https://t.co/YceNArQEqZ
"रस्त्यावर दूध सांडू नका, लोकांना वाटा" असे उपदेश देणाऱ्या ज्ञानी लोकांच्या माहितीकरिता..
३ ते ९ मे दरम्यान फुकट दूध वाटप करून झालं आहे... गावोगावी आणि मंत्रालयाच्या बाहेरही दूध फुकट वाटलं गेलं होतं... तरीही कोणताच तोडगा निघाला नाही..
शेतकऱ्यांना अक्कल शिकवू नका 🙏
महाराष्ट्रातील #खड्डेमृत्यू#दुप्पट
महाराष्ट्रामध्ये खड्डेमृत्यूचा आकडा २०१६ च्या ३२९ वरून दुप्पट होऊन २०१७ मध्ये ७२६ झाला आहे.
हा आकडा #दहशदवादी हल्यापेक्षा अधिक #प्राणघातक
२०१७ मध्ये दहशदवादी तसेच नक्षलवादी हल्ल्यामध्ये ८०३ जणांचा मृत्यू झाला.
@CMOMaharashtra@nitin_gadkari
त्या आकड्यांशी तुलना केली असता खड्यांची समस्या किती भीषण आहे. हे लक्षात येईल.
खड्डे मृत्यूबद्दल संबंधित यंत्रणांना दंड ठोठावण्याची तरतूद मोटार वाहन सुधारणा विधेयकात करण्यात आली आहे मात्र हे विधेयक संसदेत अडकून राहिले आहे.
मग आता खरे दहशदवादी कोणाला म्हणायचे ?
src @matakolhapur
सिनेमागृहात बिनधास्त न्या बाहेरील खाद्यपदार्थ; राज्य सरकारची घोषणा
सिनेमागृहात बाहेरील पदार्थ नेणाऱ्याला आता कोणीही अडवू शकणार नाही, असं करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे. अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबतची माहिती दिली आहे.