फुलांवर, गवतावर घालायच्या, नासधूस करायची आणि यायचं.. इथं बघणारे तुम्ही तरी गेल्या नंतर असं करणार नाही याची खात्री आहे.. तिथं जावा, गाड्या आपल्या खडकाळ भागात लावा आणि मनसोक्त फिरा..
फुलांवर गाड्या घालू नका.. #मसाईपठार
Cr. cliker_sahadab
#kolhapur#कोल्हापूर#savemasaipathar
बाहेरच्या एखाद्या शहरात. असलेल्या पठाराचं, तिथल्या फुलांचं.. तिकीट काढून जाण्यात तुम्हाला मजा वाटत असेल, पण इथंच आपल्या #मसाई_पठारावर असलेल्या फुलांच्या बाबतीत असा विचार किलाय का?? "आवो जाओ घर तुम्हारा सारखं यायचं, कुठं तिकीट आहे, कोण बघतय म्हणून "आपल्या आणलेल्या गाड्या या
कोल्हापूर चा विकास खुंटण्याचे कारण -
८.पायाभूत सुविधांचा अभाव, खासकरून कोल्हापूर शहरात...
९ . कोल्हापूर मधील खराब रस्ते...
१०.सतत बंद पडत असणारी विमानसेवा
११.महापुराचे ढिसाळ नियोजन
१२ . सतत व��हतूक कोंडी
१३ . कचऱ्याचे ढिगच ढीग
१४ . पंचगंगेचे प्रदूषण
कोल्हापूर चा विकास खुंटण्याचे कारण -
१.राजकीय अस्थिरता
२.MIDC गुंडागर्दी टक्केवारी
३.प्रत्येक प्रकल्पाला विरोध
४.Poor transport connectivity
५.असमतोल विकासाच्या सुविधा
६.वीज पाण्याची बेभरवशाची उपलब्धता
७.प्रमाणाबाहेर भावनिक राजकारण
चांगला उपक्रम आहे. बाहेरून येणारे पर्यटक आणि कोल्हापूर चे लोकं यांनी पाणी पिऊन झाल्यावर ���्लास्टिक बॉटल यामध्ये टाकाव्यात. इतरत्र कुठेही ही फेकून कचरा करू नये. 👍🏻🙏🏻👏🏻
कोमनपातर्फे बिंदु चौक व रेल्वे स्टेशन येथे प्लॅस्टीक श्रेडर मशिन कार्यान्वीत करण्यात आले आहेत. बिंदु चौक पार्किंग येथील या मशिनचा शुभारंभ मा. प���रशासकसो यांच्या हस्ते सकाळी करण्यात आल���. शहरामध्ये पाच ठिकाणी या मशीन बसविण्यात येणार आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या विधवा कोणत्याही कारणाने त्रस्त/ग्रस्त असतील तर फोटोत दिलेल्या नंबर वर फोन करुन त्याबाबत माहिती द्यावी. धन्यवाद 🙏🏻🙏🏻 #IndianAmry@satejp@ruturajdyp
शिक्षणाद्वारे जातिभेद निर्मूलन, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रियांच्या आत्मसन्मानासाठी स्त्री शिक्षण, शेतकर्यांच्या कल्याणासाठी, कष्टकऱ्यांच्या सुखासाठी समाजापयोगी व क्रांतिकारक कार्य करणाऱ्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
लोककारी, कल्याणकारी, रयतेचा राजा
राजर्षी #शाहूमहाराज यांना विनम्र अभिवादन 💐💐#कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाईंनी यशवंतरावांना दत्तक घेतले व शाहू हे नाव ठेवले. २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. ��/१२ #ShahuMaharaj