📍मंत्रालय, मुंबई
महाराष्ट्र राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती पत्र त्वरित देण्यात यावेत, यासाठी उमेदवारांच्या प्रतिनिधींनी निवेदन दिले. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
२०० गुणांच्या तलाठी परीक्षेत २१४ मार्क पडणे म्हणजे महाराष्ट्रा��� भाजपचे ४८ पैकी ६० खासदार निवडून येण्यासारखे आहे. तलाठी भरतीचा हा निकाल पाहून ‘भाजपा सरकार है तो मुन्कीन है’ असंच म्हणावं लागेल.
तलाठी भरतीत अनेक ठिकाणी पेपरफुटीच्या देखील #FIR दाखल झाल्या, पण या सरकारने पूर्णत: दुर्लक्ष केलं. तलाठी भरतीत एकेका जागेसाठी २५ लाखाहून अधिकची वसुली झाली. सरकार, अधिकारी, परीक्षा घेणारी कंपनी असे सर्वच यात सहभागी असून जवळपास १५०० कोटीहून अधिकचा हा घोटाळा आहे. के��ळ काही कोटींच्या लाचेसाठी वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या लाखो युवांच्या, त्यांच्या आईवडिलांच्या स्वप्नांचा खून करण्याचं पाप या सरकारने केलं आहे.
राज्यात एकही परीक्षा पारदर्शकपणे पार पडलेली नाही. विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला, परंतु हे चोर-गद्दारांचं निकामी सरकार मात्र आपल्या सत्तेच्या मस्तीत गुंग आहे. पेपरफुटी विरोधात कडक कायदा करण्यासंदर्भात सरकार एवढं उदासीन का? याचं उत्त�� आज मिळालं. सत्तेची एवढी मस्ती योग्य नाही हे सरकारमधील त्रिकुटाने लक्षात घ्यावं.
#MPSC #पेपरफुटी
#का_गप्प_महाराष्ट्र?
#गोंधळलेलंनिकामीसरकार
#तलाठी_भरती_2023#तलाठी_निकाल_जाहीर_करा
♦️ तलाठी भरती सप्टेंबर महिन्यात पार पडली आहे. आज तब्बल 4 माहिने पूर्ण झाले असूनही आजपर्यंत निकाल लागला नाही.
👉 निकाल न लावायला पेसा क्षेत्र चे जरी कारण असले तरीही, पेसा क्षेत्र वगळता तलाठी भरती 2023 ची गुणव���्ता यादी जाहीर करण्याच्या स��चना लवकरात लवकर शासनाने देण्यात याव्यात. ही नम्र विनंती.🙏🙏
👉 मेगाभरती मधील पदासाठी चे निकाल लावून 26 जानेवारी 2024 ला नियुक्ती पत्र देणार होते असे शासनाने जाहीर केले होते, पण सध्याच्या स्थितीनुसार पाहिले असता मेगाभरती ही आचारसंहिता मध्ये अडकण्याची स्थिती उद्भवली आहे. आधीच स्पर्धा खूप वाढली आहे तेच तेच मुले परीक्षा मध्ये रिपीट होत आहेत.
यावर विचार करून शासनाने
कृपया तलाठी भरती निकाल जा���ीर करून उमेदवारांना तत्काळ नियुक्ती द्यावी ही विध्यार्थी वर्गाच्या वतीने कळकळीची विनंती.
@Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @RVikhePatil@TCS @RRPSpeaks @VijayWadettiwar @AbhiPawarBJP @iambadasdanve @Awhadspeaks @AUThackeray @NANA_PATOLE @supriya_sule
@RVikhePatil @AROM_GOM
तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आता कोणता मुहूर्त शोधत आहे शासन?
26 जानेवारी ला नियुक्ती पत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावावा लागतो विसरले की काय?
सर्व उमेदवार वाट पाहत आहेत जाहीर कर��� निकाल चला पटकन .....मुहूर्त शोधत बसू नका.
#तलाठीनिकाल
@MPLodha@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Mumbai@BJP4Maharashtra CRAFT INSTRUCTOR 1457 भरती 17 महिने पासून रखडलेली आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतरही फायनल मेरिट लिस्ट लावलेली नाही तर त्वरित 31 डिसेंबरच्या आत विभागाने विद्यार्थ्यांना न्याय मिळवून जॉइनिंग द्यावे
#1457craft_instructor_joining
ITI Craft Instructor 1457 पदभरती ची प्रक्रिया खूप संथ गतीने सुरू आहे.मेरिट लिस्ट येवून 2 महिने झाले, अजून सिलेक्शन लिस्ट,कागदपत्र पडताळणी बाकी आहे.आधीच वर्षाहून अधिक काळ गेला आहे परीक्षा प्रकियेत. तात्काळ लक्ष घालावे ही विनंती.