मुख्यमंत्री म्हणाले होते, 'विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून निर्णय घ्या.' मा. @bhimanwar सर संपुर्ण महाराष्ट्र मधुन online exam ला आपल्या निर्णयाला विरोध होत आहे आपण किमान मुलांची मत जाणुन घ्या !
एकतर्फी निर्णय लादू नका वि���्यार्थी सोबत संवाद साधा !
@mpsc_office @Dev_Fadnavis
वैकल्पिक विषय वगळण्याचा निर्णय वेगळा मुद्दा आहे; मात्र ऑनलाइन परीक्षा आणि ऑफलाइन परीक्षा हा स्वतंत्र विषय आहे. पारदर्शकता, तांत्रिक अडचणींपासून मुक्तता, समान संधी आणि विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवण्यासाठी MPSC ने ऑफ���ाइन परीक्षा पद्धतीलाच प्राधान्य द्यावे. हीच अपेक्षा 🙌
#MPSC
▪️CBT घेतली, तर 21 दिवसांत निकाल लागेल. असे सांगितले जात आहे.
▪️तलाठी भरती 2023 परीक्षासाठी रोज 3 शिफ्ट मध्ये असे 19 दिवस लागलेले.
▪️तदनंतर Normalization च्या खेळात बऱ्याच उमेदवारांच्या कष्टाची माती झाली.
(यंदा राज्यसेवेचा निकाल CBT शिवाय 22 दिवसांत आयोगानेच लावला आहे.)
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar 👉पेपर ऑनलाईन घ्यायचा म्हणजे 8-10 शिफ्ट मध्ये घ्यावा लागेल
👉 त्यासाठी मनुष्यबळ किती पटीत लागेल याचा अंदाज आयोगाने घ्यावा
👉 जेवढे ��्रॉड झाले आहेत तेवढे ऑनलाईन हे ऑफलाईन पेक्षा जास्तच आहेत
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar CBT आणि Normalization लागू करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित आहे.या प्रक्रियेची पारदर्शकता,वेगवेगळ्या शिफ्टमधील प्रश्नपत्रिकांची समान कठीणता,तांत्रिक अडचणी,ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या अडचणी या सर्व समस्यांना सामोरे जावं लागणार आहे.
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar "संवाद नको, चर्चा नको, फक्त निर्णय हवा—ही भूमिका आयोगाची असेल, तर मग विद्यार्थ्या���ना केंद्रस्थानी ठेवण्याची घोषणा नेमकी कोणासाठी होती?"
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar ऑनलाईन परीक्षेतील महाभ्रष्टाचाराला कंटाळून आम्ही 'MPSC'कडे उमेदीने पाहिले. पण आता स्वायत्त आयोगच जर ऑनलाईनचा घाट घालत असेल, तर तो पारदर्शकता आणि लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासार्ह���ेवर थेट दरोडा आहे. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही!
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar ऑफलाईन परीक्षा झाली पाहिजे Normalization मुळे खूप नुकसान होईल mpsc कडे सरळसेवा आणि इतर परीक्षा फक्त या Normalizaton मुळे च देण्यात आले पण mpsc च ऑनलाईन परीक्षा आणि Normalizaton ही पद्धत मान्य नाही
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar 🌹🌹🔥🔥न्याय्य मागण्या 🔥🔥🌹🌹
1⃣फक्त OFFLINE EXAM
2) PRE 1 च घ्या त्यातच RATIO वाढवा
3) मुलांचा ताण कमी करण्यासाठी PRE ची संख्या नाही तर सरकार ने जागाच जास्त वाढवाव्या
@AJAM_18@mpsc_office@bhimanwar ऑनलाइन की ऑफलाइन हा वाद नाही;
प्रश्न आहे समान संधीचा.
एकाच दिवशी, एकाच प्रश्नपत्रिकेवर, एकाच वेळी परीक्षा झाली तर नॉर्मलायझेशनची गरजच उरत नाही.
त्यामुळे ऑफलाइन परीक्षा हा मागासलेपणाचा नव्हे,
त��� निष्पक्षतेचा आग्रह आहे.🙏
मुख्यमंत्री महोदय, विद्यार्थी केंद्रस्थानी आहे, सांगून रोज नवीन काहीतरी लादले जात आहे.
स्पर्धा परीक्षार्थींची अवस्था अक्षरशः चक्रव्यूहातील अभिमन्यूसारखी झाली आहे.
त्यांना चक्रव्यूहातून बाहेर काढायचं नसेल तर ठीक, पण रोज नवीन रिंगण कश्यासाठी?
@Dev_Fadnavis