मा.@mpsc_office महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 निकाल लावण्यास होत असलेला विलंब हा उमेदवारांना तणावाखाली नेत आहे.
जरा आपण विद्यार्थी हित लक्ष्यात घेऊन अतिशय प्रचंड वेग धारण करून निकाल लावावा.कारण आयोग 4 तासात निकाल लावू शकतो तर 65 दिवसात का नाही? #COMBINEPRE2022RESULT
@AbhiPawarBJP पवार साहेब उपमुख्यमंत्री महोदय उद्या कॅबिनेट मध्ये MPSC राज्यसेवा जागा वाढ हा विषय कॅबिनेट मध्ये घेणार का? हे जनतेचे सरकार लाखो विद्यार्थ्यांना न्याय देणार का?
ही शेवटची परीक्षा जास्तीत जास्त विदयार्थ्यांना देण्याची संधी देणार का?
#राज्यसेवा2022जागावाढ@Dev_Fadnavis
मा. मंत्री महोदय,@shambhurajdesai Mpsc मार्फत भरण्यात येणार्या excise स. आयुक्त व DYSP पदाच्या अनुक्रमे 5 व 18 जागा रिक्त आहेत. तसेच दुय्यम निरीक्षक पदाच्या 109 जागा रिक्त असताना फक्त 9 जागांची जाहिरात आलेली आहे.
लवकरात लवकर रिक्त जागांचे मागणीपत्रक mpsc कडे पाठवावे ही विनंती
नगरपरिषद मुख्याधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या महापालिकेतील बढती/प्रतिनियुक्तीवर बदलीच्या प्रचलित धोरणास कोणतीही बाधा न आणता असे केल्यास मुलकी सेवा,पोलिस सेवा,विकास सेवा यात महत्त्वाच्या महापालिका सेवेची भर पडून त्याचा लाभ म लोआयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना होईल
त्यामुळे सर्व महापालिकांसाठी एकच प्रशासकीय संर्वग निर्माण करून त्यावर म.लो.आयोगामार्फत निवड केल्यास स्थानिक हस्तक्षेपाला वाव न राहता पारदर्शकपणे उमेदवारांची नियुक्ती होईल.तसेच ही सेवा बदलीपात्र ठरेल आणि स्थानिक हितसंबंध निर्माण होण्यास आळा बसेल व गैरप्रकारावरही नियंत्रण आणता येईल
कोण किती 'कमाईच्या' पदावर/��ागेवर आहे यावरून त्याला इज्जत देण्याचे प्रमाण आपण ठरवत असू तोपर्यंत आपल्याला सार्वजनिक सेवेच्या निकृष्ट दर्जाबद्दल तक्रार करण्याचा अधिकार नाही!
मोदी पंतप्रधान पदी बसून 8 वर्ष पूर्ण झाले, दुसऱ्या टर्मचे 2 वर्ष राहिले. तसे तर दिडच वर्ष,
आजघडीला तरी 2024 ला देशातून भाजप जाई�� असे वातावरण किंचित हि नाही.
2024 लोकसभे नंतरच्या 6 महिन्याने होणाऱ्या विधानसभेच्या 288 जागा भाजपने स्वबळावर लढल्या तर त्यांच्या किती जागा येतील ?
MPSC ट्विटरवर क्रांती आणणारा माणूस, MPSC पोरांच्या खऱ्या समस्या मांडणारा माणूस, ट्विटरवरील प्रत्येक लढाईत लढणारा माणूस!
शासन आणि आयोग ज्या मागण्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही असा माणूस!
सुभाष शेळके तुमच्या कार्याला मनापासून सलाम!
हॅट्स ऑफ @suvishelke#चला_महसूलला_जाग_आणूया
#Declare_combine_pre_result_2021@mpsc_office
उन्हाळी सुट्ट्या संपल्या असतील तर जरा आमच्या कडे लक्ष द्यावे.🙏🙏
मा. उपसचिव , महाराष्ट्र लोकसेवा आयोग....
किमान आपण तरी विलंब का होतोय याची माहिती जाहीर करावी ही विनंती.
आम्ही अभ्यास करायचा की twitter वरती मोहीम राबवायची .😭
@mpsc_office संयुक्त पूर्व परीक्षा 2021 चा निकाल का लागत नाही अजून?
गट क पूर्व 2021 ची final ans key अजून का येत नाही? Timetable प्रमाणे जर निकाल येत नसतील, तर ते का येत नाहीये याच एक स्पष्टीकरण तरी तुमच्या social media हँडल वर द्या.🙏🙏🙏 @suvishelke
भावाच्या तोंडून निघालेला शब्द ना शब्द एमपीएससी च्या मुलाची सध्याची दशा व्यक्त करतो...
आता तरी लक्ष द्या आमच्या कडे... कष्ट करून, रात्र दिवस अभ्यास करून पोस्ट घेतो कोणाजवळ भीक मागत नाही...
कोणत्या सणाला कधी नवीन कपडे घेतले ते देखील आठवत नाही आता..