@DescriptiveMPSC यात काही चुकीच नाही, ते फक्त म्हणत आहेत negiatvity का पसरवतो आहेस...यात कुठे gundeshahi वाटत नाही, फक्त चुकीचा अजेंडा पसरवायचा केविलवना प्रयत्न...😂😂
@DescriptiveMPSC तस असेल तर मग राज्यसेवा 2025 मेन्स, agri FSO, पेपर मध्ये चेकिंग सर्वांनी पहिली आहे आणि त्यातही पोरांना पेपर 1 la 121, paper 2 optional la 6 मार्क्स यात तथ्य नाही... त्यामूळे एवढा होऊनही Descriptive la सपोर्ट करण म्हणजे नवलच. बाकी तुम्हाला किती युक्तिवाद दिले तर पटणार नाहीत. असो..
@Amarsinhkhose06 बोलतोय हा स्वतः प्रिलिम्स फेल असावा.... म्हणून याचा frustration निघतय बाहेर... असूदे ,अंकल तुम्ही अभ्यास करा आणि प्रिलिम्स काढा आधी आणि मग ह्या x chya नादी लागा नाहीत 25 चे कधी 45 होतील te पण कळणार नाही तुम्हाला...🌚
@mpsctube@CPPuneCity@RRPSpeaks@CMOMaharashtra हे सर्व चुकीचा आहे मी पण पुणे मधल्या एक लायब्ररी मध्ये Student आहे... ते लोक ज्यांनी sign घेतलेत त्यांनी एकदम नम्रपणे आणि शांतपणे घेतलेत...हे descriptive वाले मुलांना फक्त गोंधळ हवा आहे.. म्हणून त्यांची he नाटक चालू असतात... ज्यांना करायची त्यांच्या सहमतीने sign घेतल्यात...
विद्यार्थ्यांचे हित, मेहनत आणि भविष्य लक्षात घेऊन MPSC मध्ये Objective Pattern पुन्हा सुरू करावा. विद्यार्थ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा!
@Dev_Fadnavis@maha_governor@mpsc_office
📢 एकच मागणी — Objective Pattern सुरू करा!
#ObjectivePattern
♦️सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी #MPSC चा विश्वास पुन्हा मिळवून देण्यासाठी, पारदर्शक, मानवी हस्तक्षेप विरहित असा #objective पॅटर्न 2027 पासून लागू करून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती 🙏@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@VRadhaIAS@mpsc
@DescriptiveMPSC आत्ताच लोकसत्ता मधला आर्टिकल वाचला..assiatant प्रोफेसर साठी 1कोटी 20 लाखाची देणगी देण्यात आली..आणि अशी लोक जर descriptive चे पेपर चेक करणार असतील...तर objective pattern यापेक्षा खूपच चांगला...मग तुम्ही त्याला तुमच्या सोईनुसार काही बोला..
@Amarsinhkhose06@CMOMaharashtra@Tukaram_IndIAS@PraveenGedam@Dev_Fadnavis@fordescriptive Descriptive वाल्यांचा asa झालं आहे त्यांना वाटतं त्यांना जे माहित आहे te कोणालाच nahi...ani दुखणं अशा अवघड जागेवर झाला आहे ते दाखवता येईना, आणि सांगता येईना..म्हणून उठ सुठ बिनबुडाचे आरोप करायचे FSO, agri 2024 अजून जोइनिंग नाही म्हणून रोज येऊन काही बोलायचे...obj पॅटर्न सक्षम आहे..
@Amarsinhkhose06 कोणत्याही राज्यात असा upsc cha Direct सिलॅबस copy nahiye... यांनी mh cha V4 करुन सिलॅबस बनवायला हवा होता जसा bpsc, uppcs,hpsc, यांच्या मध्ये असतो...डायरेक्ट upsc cha कॉपी पेस्ट मारले...hr चुकीचा आहे...पेपर चेक करताना काय झालं पाहिलंय सर्वांनी, 2,6 मार्क्स...
@ajikedar01 कोणी काही बोलुद्या तtyanchya तो वैयक्तिक प्रश्न आहे... आजची पेपरफुटी, descriptive मधले marks vagire...baghta objectivech चांगला आहे... descriptive madhe मार्क्स chi फार तफावत जाणवते...सर्वं पाहिले agri,FSO la... जेव्हा यंत्रणा निर्माण होईल... तेव्हा descriptie cha V4 करावा...
@YogeshNavlq0fd@mpsc_office@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Tukaram_IndIAS@PraveenGedam कोणी काही बोलुद्या तtyanchya तो वैयक्तिक प्रश्न आहे... आजची पेपरफुटी, descriptive मधले marks vagire...baghta objectivech चांगला आहे... descriptive madhe मार्क्स chi फार तफावत जाणवते...सर्वं पाहिले agri,FSO la... जेव्हा यंत्रणा निर्माण होईल... तेव्हा descriptie cha V4 करावा...