@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिच��रे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
#PSI 2020_provisional list
#PSI 2021_PT Date Declare
मा.@mpsc_office@Drsuvarnas PSI 2020 सदर प्रक्रियेला 3 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. सदर परिक्षेचा निकाल मा. न्यायनिर्णयाचे आधिन राहून निकाल घोषित करण्यास हरकत नसावी. तरी त्वरित Provisional निकाल लावावा ही विनंती🙏
@mpsc_office
आजपर्यंत आपन एखाद्या परीक्षेचा निकाल मुलाखत होताच 2-3 तासात लावून आपली तत्परता दाखवली, तसेच 2020 PSI निकाल लावुन आम्हाला पुढील नियोजन करायला मोकळे करावे अन्यथा काही समस्या असेल तर आमचा सम्रभ दुर करावा मा. आयोग...!
#Declare_PSI2020_General_Meritlist
@mpsc_office मा. आयोग
Psi 2020 mains झाल्यानंतर मु��� 60 marks qualify नुसार तयारी करित आहेत आणि आज अचानक परत ground qualify चा निर्णय रद्द केला आहे. असे अचानक निर्णय बदलने विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही.आयोगाने किमान Psi 2020 साठी तरी Ground Qualify कायम ठेवावे ही नम्र विनंती!
@mpsc_office 11 sep ला Combine mains 2020 paper-1 परीक्षा झाली,
आज 29 sep आहे तरी 1st answer key आली नाही...????
क्रुपया लवकरात लवकर answer key द्यावी हि मा. आयोगाला विनंती!
MPSC च्या इतिहासात 👉 #CombineMains2020 ची तयारी करणारे तरूण-तरुणी पहिलेच परीक्षार्थी असतील की, जे MPSC च्या #पुढील_वर्षाच्या_प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहेत.
आमच्या नावाने व्यवस्था आजुन किती विश्वविक्रम प्रस्थापित करणारं आहेत,
ते देवच जाणे...!