मा.
@Dev_Fadnavis
साहेब मा.
@Pankajamunde@SiddheshwarMun7
हेच अच्छे दिन राज्यात सुरू आहेत का?डिजिटल इंडिया आणि डिजिटल महाराष्ट्राच्या कामात करोडो रुपयेचा घोटाळा होत असेल तर शासन गप्प का आहे?संगणक परिचालकाला काम करून 1-1वर्ष मानधन म��ळत नाही?याला जबाबदार कोण .?
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis
साहेब @Pankajamunde
ताई थोडा तरी आंतरात्म्याचा कौल घ्या हो. #संगणकपरिचालक ला खूप आश्वासने दिली तुम्ही..! एक तरी पूर्ण झाली काय? विचार करा हो थोडा तरी...तरुण-शक्तीचा आदेश हाच #महाजनादेश ग्रामीण महाराष्ट्र आणि शासन यांचा #डिजिटल दुवा #संगणकपरिचालक आहे हे विसरू नका.
मा. @Dev_Fadnavis साहेब वेळ खूप थोडा आहे पण कमी वेळात #संगणकपरिचालक चा काय असेल तो निर्णय एकदाच घ्यावा, व आमची होणारी परवड, घुसमट, ग्राऊंड लेव्हलला काम करतांना येणाऱ्या अडचणी यांचा सोक्षमोक्ष लावावा, आणि योग्य तो न्याय द्यावा ही विनंती @SiddheshwarMun7@abpmajhatv@TV9Marathi
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?@narendramodi,@kdhavse,@abpmajhatv,@MahaDGIPR#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब एकीकडे संगणक परिचालकांना दिलेला शब्द आपण 8 महिने झाले पाळला नाही आणि दुसरीकडे आपले सरकार प्रकल्पात शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या CSC-SPV कंपनीला शासन पाठीशी घालत आहे,यालाच पारदर्शकता म्हणतात का?
@Pankajamunde@kdhavse@abpmajhatv@MahaDGIPR#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब @Pankajamundeताई थोडा तरी आंतरात्म्याचा कौल घ्या हो.
#संगणकपरिचालक ला खूप आश्वासने दिली तुम्ही..! एक तरी पूर्ण झाली काय? विचार करा हो थोडा तरी...तरुण-शक्तीचा आदेश हाच #महाजनादेश ग्रामीण महाराष्ट्र आणि शासन यांचा #डिजिटल दु���ा #संगणकपरिचालक आहे हे विसरू नका.
मा,@Dev_Fadnavis@Pankajamunde डिजि.महा. साकार करणारा संगणक परिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षेत्राखाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का? #संगणकपरिचालक
सरकारनें देशात अच्छे दिन...! चा नारा दिलाय आजपर्यंत आम्हांला तरी कधी मनाला हें पटल नाही.कारण गेली आठ वर्ष झालआम्ही न्याय मागतोत अजून पर्यंत सरकारन आम्हांला न्याय दिला नाही...हेच का अच्छे दिन...?
मा.मुख्यमंत्री साहेब जरास आमच्याकडेहीं लक्ष दया हो...
@Dev_Fadnavis#संगणकपरिचालक
मार्च महिन्यात रात्रंदिवस जागरण करून आम्ही प्रियासॉफ्ट चे इयर बुक क्लोज करतो.
आणि महाराष्ट्रला देशात पहिल्या क्रमांकावर आणतो तरीही आमचे असे हाल का होतात?
का आमचे मानधन वेळेवर मिळत नाही?
@Dev_Fadnavis@Pankajamunde@TV9Marathi#संगणकपरिचालक
मा. @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक आपला डिजिटल महाराष्��्र चा कणा आहे, आज तोच मोडून पडला आहे, याचा सारासार विचार करून किंबहुना आमच्या जागी आपण आहात हे गृहीत धरून आमचा कुठे तरी विचार व्हावा आणि आम्हाला IT महामंडळ कडून नियुक्ती द्यावी हीच माफक अपेक्षा. @SiddheshwarMun7
" *मा.मुख्यमंत्री साहेब आपण दिलेल्या आश्वासनाची पुरर्तता आपण केली नाही आहे राज्यातील सर्व संगणक परिचालकांना IT महामंडळ मध्ये नियुक्ती देऊन न्याय द्यावा*
*किमान वेतन 15000 हजार द्यावे*
#संगणकपरिचालक@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse@ABPNews
मा.@CMOMaharashtra@PMOIndia@Pankajamunde@kdhavse साहेब आम्ही ग्रामीण भागातील शेतकऱ्याची मुले आहोत जे तुमचे डिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रदिवस प्र���त्न करतो आणि करू डिजिटल इंडिया आपण सर्व जण मिळून करू #संगणकपरीचालक यांच्या मागण्या मान्य करून न्याय मिळवून दयावा.
मा.
@Dev_Fadnavis
साहेब,
डिजिटल महाराष्ट्र साकार करण्यात ज्या संगणक परिचालकांचा वाटा आहे त्यांना IT महामंडळमध्ये सामावून घ्या व किमान वेतन 15000रू द्या मग तुमचे सर्व कार्यक्रम दाखवू असे अयशस्वी होणार नाही तुमचे कार्यक्रम #संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis@PMOIndia