(१/५) ��ि.५ मे २०२१रोजी मराठा समाजाच आरक्षण मा.सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले.त्यानंतर तत्कालीन सरकारने मराठा उमेदवारांना चालु भरती प्रक्रियेत EWSआरक्षणाचे लाभ देण्याचे धोरण राबवले त्याधोरणावि��ोधात MAT कोर्टाने २/२/२३रोजी दिलेल्या निकालाला राज्यसरकारने उच्च न्यायालयात आव्हान दिले
(१/२)MAT कोर्टात सुरु असलेल्या मराठा उमेदवारांना २०१९ च्या भरतीत दिलेल्या EWS आरक्षण लाभाविरोधात क���समध्ये बाजु मांडण्याकरिता राज्यसरकारने ज्येष्ठ विधिज्ञ यांची नेमणुक केली त्याबद्दल आभार.१६जाने.२३ रोजी सदर प्रकरणाची अंतिम सुनावनी आहे.त्यात भक्कम बाजु मांडुन धोरण टिकवावे हि विनंती
(२/३)सेवाजेष्ठता,प्रशिक्षण,मासिक वेतन यासर्व बाबींपासुन सदर मेरिट मधील उमेदवारांना वंचिंत राहवं लागत आहे.
४जानेवारी२०२३रोजी मा.MATकोर्टातील केसकडे गांभिर्याने राज्यसरकारने लक्ष्य द्यावे.उमेदवारांचा संयम आता सुटत चालला आहे गट-अ पद काढून पण मुलं नैराश्याच्या गर्तेत लोटले जात आहे.
(१/३)महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९मधून गट-अ पदावर निवड होऊन हि मराठा उमेदवारांना बाहेर रहाव लागतय.MATकोर्टाचा निकाल राज्यसरकारच्या बाजुने लागला तर हे उमेदवार आहे त्याच पदावर राहत आहे.जर विरोधात गेला तरी हे उमेदवार खुल्या गटातुन मेरिटनुसार गट-ब पदावर निवडीस पात्र आहे
मा.पंतप्रधानांकडुन पुन्हा ७१००० उमेदवारांना केंद्र सरकार मध्ये नियुक्तीपत्र वाटप केले जाणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या सा.बां.,जलसंपदा व जलसंधारण विभागाकडे ११४३ शिफारस प्राप्त व नियुक्तीकरिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्ती कधी देणार?@Dev_Fadnavis
@SanjivBhorPatil@mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
@SanjivBhorPatil@mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants.
Thank you sir.
Jai Hind 🇮🇳