मराठा उमेदवारांना चालू असलेल्या भरतीप्रक्रियेत देण्यात आलेल्या EWS आरक्षणबाबत MAT मुंबई येथे १९डिसेंबर२०२२ रोजी अंतिम सुनावनी आहे.अभियांत्रिकी सेवा परिक्षा-२०१९ या जाहिरातीमधील १११उमेदवार नियुक्तीपासुन वंचित आहे.या उमेदवारांबरोबरच इतर ८-१० जाहिरातींचे भवितव्य या केसवर अवलंबुन आहे
MPSCअंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण 1143उमेदवारांच्या नियुक्त्या 2019पासून रखडलेल्या होत्या.यामुळे हे सर्व उमेदवार मागील 3वर्षांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.शिंदे फडणवीस सरकारच्या झटपट निर्णय घेण्याच्या धोरणामुळे आज हा विषय मार्गी लागत आहे.
We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019#Grateful
@SanjivBhorPatil@mieknathshinde Thank you so much sir for giving hopes & justice to not only 1143 students, but also all aspirants across Maharashtra. This positive step will boost confidence of every hard-working aspirants.
Thank you sir.
Jai Hind 🇮🇳
@SanjivBhorPatil@mieknathshinde साहेब तुम्ही घेतलेल्या पुढाकारा बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
आयुष्यभर तुम्ही केलेल्या सहकार्या बद्दल ॠणी राहु.
आशा करतो की लवकरच नियुक्तीपत्र मिळुन आम्ही या चक्रव्यूहातून बाहेर पडू.
@SanjivBhorPatil@mieknathshinde MES 2019 उमेदवारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण घेतलेल्या प्रयत्नांना आज यश आले...या कठीण काळात आधार देऊन आपण सर्व ११४३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला...यात CM साहेबांनी आपल्या धडाकेबाज निर्णय पद्धतीची प्रचिती दिली..आम्ही सद्दैव आपले ऋणी राहू.. लवकरच नियुक्ती मिळावी ही विनंती🙏
@SanjivBhorPatil@mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
@SanjivBhorPatil@mieknathshinde समस्त ११४३ उमेदवार आपले नेहमी ऋणी राहतील साहेब. तुमच्या प्रयत्नांमुळे आम्हा सगळ्यांना आशेचा किरण दिसत आहे. लवकरच आम्ही सर्व,मिळालेल्या पदावर रुजू होवू अशी अपेक्षा आहे.
मनापासून खरंच खूप खूप धन्यवाद.
@SanjivBhorPatil@mieknathshinde We made many efforts before you steeped in to help us. You have restored our faith and hope sir. The decisions are really dynamic. Thank you very much. Hoping for joining soon 😊
#MES2019#Grateful
@SanjivBhorPatil@mieknathshinde साहेब तुम्ही आमच्या साठी केलेल्या परिश्रमासाठी घेतलेल्या पुढाकारा साठी आम्ही आपले सदैव ऋणी असू
आपले मानावे तेवढे आभार कमीच आहेत 🙏
तुमच्या प्रयत्नातून लवकरच आम्हाला नियुक्ती मिळेल ह्यात काही शंका नाही
मनापासून धन्यवाद 🙏
@SanjivBhorPatil@mieknathshinde MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा 2019 मधील सर्व निवड झालेल्या 1143 अभियंत्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा केला त्या बद्दल खूप खूप धन्यवाद साहेब.
🙏🙏🙏
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ एसईबीसी उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाप्रमाणे नियुक्त्या. ९ सप्टेंबर २०२० नंतरच्या निवड प्रक्रियेस मान्यता
✅ आता मतदार यादीत नाव नसलेले शेतकरी देखील बाजार समितीची निवडणूक लढवू शकतात. महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन अधिनियमात सुधारणा करणार
@Dev_Fadnavis 🛑🛑1143 स्थापत्य अभियांत्रिकी सेवा उत्तीर्ण उमेदवार ३.५ वर्षापासून नियुक्ती ची वाट पाहत आहेत तसेच आझाद मैदानावर ३ दिवसापासून उपोषण करत आहेत त्यांना नियुक्ती कधी भेटणार....हा अन्याय बंद करा ...तात्काळ नियुक्ती द्या....🛑🛑