#SEBCMaratha_Joining@AshokChavanINC साहेब तुम्ही शब्द दिला होता आठवड्याभरात सचिवांचा अहवाल मिळेल व तो अहवाल मंत्रिमंडळासमोर सादर करून नियूक्त्यांचा प्रश्न मार्गी लावू.
आठवडा पूर्ण झाला आहे आणि आज मंत्रिमंडळाची बैठक आहे.जो काही निर्णय घ्यायचाय तो आजच्या आजच घ्या.
@hemantraomulay
जाहिरात काढणारे तुम्हीच,परीक्षा घेणारे तुम्हीच,निकाल उशिरा लावणारे तुम्हीच, नियुक्ती ला एक वर्ष उशीर करणारे तुम्हीच,
आणि आता आमचं नुकसान करणारे पण तुम्हीच.
Ews चा घोळ घालणारे पण तुम्हीच.
@AshokChavanINC
सरळ gr काढा आणि सगळ्या मुलांना सामावून घ्य���. सरकार कडे असलेली power (1/2)
हाच तो लहान मराठा मावळा ज्याने पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे...@mkmsachin आणि @MKMDhanashree यांचे चिरंजीव #समरजित...
काल कोल्हापूर मध्ये गोकुळच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले
#मराठा_पुन्हा_उसळणार
मराठा आरक्षण बद्दल असं कधी बोलले नाही साहेब🙏
2185 SEBC मुलं नियुक्तीसाठी धरपड करताय. मानसिक त्रास सहन करताय.का? हक्काची नियुक्ती मिळण्यासाठी.आम्ही दिसत नाही का तुम्हांला की फक्त झोपलेले obc च जागे करायचेत 🙏
@AshokChavanINC#SEBCMaratha_Joining
मनापासून काम केलं तर खूप काही शक्य आहे साहेब..
'24 तासात 2185 उमेदवारांचा प्रश्न निकाली' असा काही रेकॉर्ड जमतो का बघा !
गिनीज/लिम्का बुक दखल घेईल की नाही माहीत नाही, मात्र 2185 उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय नक्कीच सदिच्छा देतील !
#SEBCMaratha_Joining
#मराठा_आरक्षण रद्द झाल्यानंतर #MPSC च्या २१८५ निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर शासनाने योग्य ती पावले उचलून त्यांना त्वरित न्याय द्यावा. अन्यथा या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांच्या साथीने लढा उभारणार. #SangliMKM
१) SEBC 13%-EWS 10% = 3%नुक़सान
२) आता प्रत्येक SEBC candidate ला EWS Certificate नाही भेटनार तिथे परत 4%नुक़सान
३) आता open candidates पन EWS मधे applicable आहेत तिथे ते जागा 4% खानार
उरले किती 13%-3%-4%-4%=2%
MVA govआम्हालातुम्ही काय येड समजताकाय
#Stop_injustice_to_Maratha
निष्क्रियता, असंवेदनशीलता यावर कुठलीच लस नाहीय का ?हवी होती आमच्याच नेत्यांसाठी!
@MarathaVIP@maratha96kspeak@golekarganesh@mkmsachin@MKMdpatil
काय दिवस आले मराठा मुलांवर 🙏
2014 ला तेच 2019 ला तेच.
आपला समाज खरंच एवढा कमजोर आहे का की आपली एकाही गोष्ट सरकार seriously घेत नाही.
@NCPspeaks@nawabmalikncp@CMOMaharashtra SEBC प्रवर्गातून निवड झालेले मराठा उमेदवार होते 13% आणि EWS आरक्षण आहे 10%. जर EWS मधून सगळे मराठाच उमेदवार भरले गेले तरी 3% उमेदवारांचं काय? त्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडणार का? एक वर्ष नियुक्तीची वाट बघितल्यावर ही फसवणूक त्यांच्या माथी मारता का?
@pragati_vichare@AshokChavanINC@CMOMaharashtra 31 May चा GR म्हणजे आमचाच अधिकार आम्हाला दिल्याचं भासावल जातंय. 1 वर्ष झालं appointment साठी लढत आहोत. असले GR काढून आणि decision घेऊन आणखी petition पडतील कोर्ट मध्ये आणि आणखी delay hoil.आहेत त्या मुलांना join करून घ्यावे. आणखी गोंधळ वाढवू नये. Govt ला आमची हात जोडून विनंती आहे.