@pratik_0645@VickySoni298791 निदान आपण किती स्कोर केलेला आहे हे आपल्या OMR च्या कार्बन कॉपी मुळे लक्षात येते. समान प्रश्न-समान गुण हे तत्त्व Objective मुळे शक्य आहे. पण Discriptive मुळे व्यक्तिसापेक्ष मार्क्स दिल्या जाऊ शकते. सारख्या उत्तरासाठी देखील भिन्न मार्क्स....
मा. मुख्यमंत्री साहेब तुमच्या मताशी सहमत आहे..
पण मग
कुंभमेळ्यासाठी होणार सर्व खर्च
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या साठी मदत म्हणून वापरा.
ही एका शेतकऱ्याची विनंती आहे.
मुघलांपेक्षा जास्त मुर्त्या तर हिंदू तोडतात दर वर्षी गणपती आणि नवरात्रात.
१० दिवस पुजलेल्या मुर्त्या जेव्हा कचऱ्यात जातात तेव्हा यांच्य�� “भावना” कुठे निजायला जातात काय माहिती?
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 पारदर्शक वातावरणात घ्यावा, विद्यार्थ्यांवर अन्याय नको 3 ऑक्टोबरला सुरू होणारी मुख्य परीक्षा पुढे ढकलावी विनंती #mpsc#FairRajyasevaMains2026
पेपरफुटी सारखा अत्यंत गंभीर बाब ह्याकडे दुर्लक्ष करून.नको ते मुद्दे घेऊन मुळ मुद्दा भरडला जातो.हल्ली एखादी परीक्षा पोस्टपॉन करायची कारण त्यात SR सारखा पोस्ट आहेत तर अधिकारी मित्रांना त्याचा लाभ व्हावा म्हणून "पोरं एकणार,राडा होणार" म्हणणारे Telegram मुग गिळून शांत आहेत ते नवलचं.
नितीमत्तेचे ज्ञान पाजणार्या UPSC Descriptive परीक्षेतून पास झालेले किती समाजकार्य केले हे नव्याने सांगायला नको. काही क्लास वाले परत आता धंदा चौपट होईल या भीतीने काही माजी अधिकार्यांच्या मदतीने Descriptive बद्दल Influence कर�� आहेत.
Continue.....🧵
सध्या आयोगाच्या अध्यक्ष पासून निवडणूक आयुक्त पर्यंत गैरव्यवहाराचे काय धुमाकूळ चाललेला आहे ते प्रकाश झोतात दिसतच आहेत की. किमान नैतिक जबाबदारी हा Syllabus चा Point देखील पाळायला हवं होते, विशेष म्हणजे हे Descriptive चा भाग आहे. (2)
@MaheshZagade07 Objective घेणे हेच सर्वां��ाठी योग्य आहे अपवाद ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत गर्भश्रीमंत आहेत ते Descriptive मध्ये आतून फेरफार करून निवड यादीत स्थान मिळवू शकतात.यामुळे शंका देखील उपस्थित केला जाणार नाही. Obj मध्ये पेपरच विकावा लागतो सापडलेत की पूर्ण चैन सापडते.लेखी=गरीबांवर अन्याय
कौटिल्यापासून सुरू झालेला हा प्रवास कुठे चाणक्यापर्यंत पोहोचेल, सांगता येत नाही… 😏
चाणक्याचा काही lendave’शी संबंध निघा���ा तरी नवल नाही!
विद्यार्थी आता सुट्टी देत नाहीत! 😂
#MPSC
सद्यस्थितीत राज्यसेवा 2026 मुख्य ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विध्यार्थ्यांची जोरदार मागणी सुरु आहे. हा विषय फक्त राज्यसेवे पुरता मर्यादित नसून इथून पुढे आगामी काळात होणाऱ्या सर्व परीक्षाबाबत आहे. ...मग ती अभियांत्रिकी सेवा मुख्य असो, पशुवैद्यकीय सेवा मुख्य असो , गट ब मुख्य , किंवा कृ��ी सेवा आगामी काळात होणाऱ्या या सर्व परीक्षा व्ही. राधा समिती च्या शिफारशी आल्यानंतर पारदर्शक पद्धतीनेच घेण्यात याव्या व तोपर्यंत सर्व परीक्षा पुढे ढकलाव्यात व तोवर आयोगाचे restructuring करून सर्वपरीक्षासाठी एक संपूर्ण नियमबद्ध प्रक्रिया तयार करावी . तसेच, मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये सर्व पुढील परीक्षा लांबणीवर टाकणार असे मा.मुख्यमंत्री यांनी सांगितले असताना या प���ीक्षा लगेच घ्यायचं कारण काय? पुढील परीक्षेमध्ये संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा postpone होणे ही फार रास्त मागणी आहे. मा. आयोगाने व सरकार ने या बाबतचा विचार करावा, कारण अविश्वासर्ह परिस्थितीमध्ये परीक्षा झाल्यानंतर पुन्हा Rechecking आणि SIT च्या भोवऱ्यात या परीक्षा अडकायला नकोत. मा. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला शब्द मा.आयोगाने पाळावा ही नम्र विनंती 🙏
@Dev_Fadnavis @CMOMaharashtra @PawarSpeaks @bhimanwar @MahebubShaikh20 @RRPSpeaks @VikramPachpute_ @supriya_sule @Dhananjay4INC @Nikhil_A_Patil @mpsc_office @CJP_for_India @abhijeet_dipke @imshivrajmore @kiran_nimbhore @AUThackeray @satyajeettambe @Ravikanttupkar1 @MLAShwetaMahale
#MPSC पेपर फुटीपासून अज्ञातवासात गेलेले अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य लक्षपूर्वक वाचा.
ह्या @mpsc_office चे व सरकारचे नेमकं चाललंय काय???
किती हा विरोधाभास
@bhimanwar@Dev_Fadnavis
👉एकीकडे ऑक्टोबर च्या अखेरीस नियोजित गट -क परीक्षा पारदर्शकतेचे कारण देऊन
पु��े ढकलली.मुख्यमंत्र्यांनी स्वतः हे कारण सांगितले.
मग 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी पारदर्शकता नको आहे काय???
👉 ती परीक्षा वेळेवर घेण्याचे कारण काय आहे??
वेळेवर घेण्यास आमचा विरोध नाही व नसेल.
परंतु तत्पुर्वी #MPSC अध्यक्ष, सचिव, सर्व सदस्य यांनी तात्काळ एक पत्रकार परिषद घ्यावी.
त्यातून राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुर्णपणे पारदर्शकच होईल,त्यातील कोणतीच प्रश��नपत्रिका फुटलेली नाही, फुटणार नाही, कोणताही गैरव्यवहार, गैरप्रकार झाला नाही /होणार नाही ह्याची हमी द्यावी.
त्यानंतरच परीक्षा घ्यावी.
कधी घेताय पत्रकार परिषद?
👉 तपासापूर्व���च पेपर फुटला नाही सांगून तक्रारदारालाच कारवाईची धमकी देणारे सचिव महेंद्र हरपाळकर पेपरफुटी झाल्याचे जाहीर झाल्यापासून कुठे गायब आहात?
मध्यंतरी एकदा तुम्हाला
काळं फासलं तेंव्हाच news मध्ये झळकलात त्यानंतर पुन्हा गायबच
( काळं फासण्याचे समर्थन कधीच नाही पण ही वेळ तुमच्यावर का आली ह्याचा विचार केला का??)
जबाबदारी व नैतिकता तर तुमच्याकडे नाहीच हे तुम्ही सर्वांनी सिद्ध केलेच आहे.
तुमच्य���पैकी एकालाही पेपर फुटी नंतर तात्काळ एक पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल आयोगाची भूमिका व्यक्त करावी वाटली नाही.
👉 तुमचेच 3 अधिकारी( सध्या सापडलेले, अजून किती समोर येतील सांगता येत नाही )पेपर फोडतात आणि तुम्ही सगळे लपून बसलात अजूनही, तुम्ही सर्व दोषीच आहात हेच अंतिम सत्य आहे.
कहर म्हणजे तुमच्यातला एकही जण स्वतःहून पद सोडायला तयार तर नाहीच पण तुमच्यावर कसली कारवाई नाही.
वरून
"ये दोस्ती हम नही छोडेंगे "म्हणत तुमच�� पाठराखण होत आहे.
यामागचे गौडबंगाल काय आहे?
👉 पेपर फक्त एका विद्यार्थिनीकडे गेला असे खोटं सांगणाऱ्या सर्वांना कालच crime branch ने तोंडावर पाडले आहे.
👉 तात्काळ 3 ऑक्टोबर पासून सुरु होणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षा संदर्भात भूमिका जाहीर करा.
महाराष्ट्रातील एकही स्पर्धा परीक्षा उमेदवाराचा तुमच्यावर विश्वास उरला नाही याची गंभीरतेने नोंद घ्या.
@RahulGandhi @prithvrj
@NANA_PATOLE @INCHarshsapkal
@vishwajeetkadam @satejp
SIT च्या धडक कारवाईने MPSC चा राज्यभरातील घोटाळा उघडकीस अजून��ी कारवाई सुरूच.
अशा पेपरफुटीच्या वातावरणात परीक्षा का? संशयित जुने पेपर रद्द करून नव्याने सेट करूनच राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घ्यावी!
https://t.co/wyMazarmkb
@mpsc_office
@CMOMaharashtra
#MPSC #MPSCMain2026
मा.मुख्यमंत्री महोदय @Dev_Fadnavisसाहेब @Nikhil_A_Patilआणि@VikramPachpute_यांच्या माध्यमातून विद्यार्थी शिष्टमंडळ आणि शिक्षक भेटायला आले.त्यांना आपण SIT चौकशी होत नाही तोपर्यंत कोणतीही परीक्षा घेत नाही सांगितले.तर
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 घेण्याचा अट्टाहास का?#mpsc