धनंजय शिंदे सर, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे काही माजी-UPSC उमेदवार आणि कोचिंग माफियातील काही लोक फोन करून खोटी माहिती देत आहेत की, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची मागणी करणारे विद्यार्थी जास्त आहेत. परंतु मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही स्वतः तुमच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलवर किंवा ट्विटरवर 'ऑब्जेक्टिव्ह विरुद्ध डिस्क्रिप्टिव्ह' असा पोल (Poll) घ्या. ९० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी हे ऑब्जेक्टिव्ह (MCQ) पॅटर्नच्या बाजूने आहेत.
@Dhananjay4INC@BaliramDoleyINC@GaneshgSpeaks
महाराष्ट्रातील विद्यार्थी PSI/STI खालच्या परीक्षांवर लक्ष केंद्रित करायचे. राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपाची असल्यामुळे ती परीक्षा पूर्ण व्हायला २ ते ३ वर्षे लागायची. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक मिळायचे नाहीत, तर थेट कर्नाटक राज्यातील विद्यापीठांतून पेपर तपासून घ्यावे लागायचे.
परंतु ही अनियमित परीक्षा पद्धत मोडून काढून राज्यसेवा, इंजिनिअरिंग, एफएसओ (FSO) यांसारख्या सर्व परीक्षा एमपीएससी (MPSC) अंतर्गत अत्यंत पारदर्शक, सोप्या आणि सुरळीत बनवण्यामागे कोणाचे सर्वात मोठे योगदान असेल, तर ते तत्कालीन सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजजी चव्हाण साहेब यांचे होते. त्यांनी श्री सुधीर ठाकरे साहेबांना एमपीएससीचे अध्यक्ष बनवले आणि असा एक पॅटर्न आणायला सांगितला ज्यामुळे विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवणारी (Student-Focused) परीक्षा पद्धत येईल.
त्यानंतर २०१२ पासून वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) पॅटर्न आला आणि २०२४ पर्यंत तो एकदम सुरळीतपणे कार्यरत राहिला.
आमची मागणी आहे की: २०२५ आणि २०२६ च्या घोळानंतर २०२७ पासून Objective पॅटर्न पुन्हा आलाच पाहिजे.
@prithvrj@BaliramDoleyINC@Dhananjay4INC@Nikhil_A_Patil@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
DESCRIPTIVE पॅटर्नची पोलखोल पुराव्यासहित 👇👇👇👇👇👇
जे कोणी आमचे वर्णनात्मक करणारे कार्यकर्ते म्हणतात की DESCRIPTIVE मध्ये FAIR EVALUATION होते त्यांनी METROLOGY परीक्षेच्या MAINS मधील आयोगाच्या पेपर तपासकांनी केलेल्या चुका पहा आणि हे पाहून तरी DESCRIPTIVE पॅटर्न चा पोरांवर ढकलू नका रे
2023, 2024 व 2025 च्या वर्णनात्मक परीक्षांमध्ये झालेला घोळ पाहा. सगळ्याच परीक्षा आज FAIL झाल्यात FAIR EVALUATION मध्ये
म्हणून आपल्यासाठी पारदर्शक पॅटर्न कोणता तर OBJECTIVE पॅटर्न
तो 2027 पासून यायला पाहिजे ही आमच्या पोरांची मागणी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
पेपर चेक करण्याचा कालावधी कमी करायचा असेल तर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच बेस्ट आहे
@NiteshNRane
Objective मध्ये कुठे ही भेदभाव नाही,सर्वांना समान न्याय देते,मानवी हस्तक्षेप नाही.
पहिल्याच discriptive मध्ये सर्व पेपर रिचेकिंग,मार्क कमी जास्त केले
वरील सर्व गोष्टी देवाभाऊ व v राधा मॅडम यांना समजली आहे म्हणून objective 2027 पासून होणारच
@Dev_Fadnavis@VRadhaIAS#objective
तांत्रिक संवर्ग म्हणून #Descriptive पॅटर्न अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना अमान्य आहे.....!
@Objective2027@Nikhil_A_Patil@Dev_Fadnavis
पूर्ण महाराष्ट्रातून पुण्यात विद्यार्थी अभ्यासासाठी येतात परंतु " व्यवस्था" विद्यार्थ्यांना आंदोलन आणि court