@PMOIndia महोदय, हम महाराष्ट्र के संगणकपरिचालक है । पिछले 7 सालो से हम सरकार के साथ ग्रामीण इलाखो में DIGITAL INDIA का काम करते आए है। हाल ही में यहाँ की सरकार ने हमें IT में शामील करने की घोषणा की हैं। आपसे अनुरोध है की, आप इस नेक काम में हमे सहयोग प्रदान करे । #संगणकपरिचालक
@PMOIndia महोदय, हम महाराष्ट्र के संगणकपरिचालक है । पिछले 7 सालो से हम सरकार के साथ ग्रामीण इलाखो में DIGITAL INDIA का काम करते आए है। हाल ही में यहाँ की सरकार ने हमें IT में शामील करने की घोषणा की हैं। आपसे अनुरोध है की, आप इस नेक काम में हमे सहयोग प्रदान करे । #संगणकपरिचालक
@Pankajamunde ताई खरच अस आहे का बरं। आमच्या पेक्षा तुम्हाला जास्त माहिती हवं, नुसतं सॉफ्टवेअर ऑनलाइन ओपन केलं की आपण मानधन देता का?Invoice raise तर आम्ही अगदी 3 तारखेला करतो,rtgs zp ला केले तरी6-6महिने मानधन नाही अजून आणि आपण सांगता की सप्टेंबर पर्यंत मानधन दिल आहे
#संगणकपरिचालक
#CSC-SPV ने चुकीची माहिती दिलीय अन् तुम्ही ड़ोळे बंद करून फक्त वाचुन दाखवली सत्य जाणुन न घेता.
कमाल केली @Pankajamunde ताई. #संगणकपरिचालक 60 हजार कमावतो म्हणे.
एवढे कमावले असते तर कशाला मरायला आझाद मैदानावर बसलो असतो.
#निषेध
पंकजा मुंडे यांनी 65000 रुपये कामाचा मोबदला घेणाऱ्या महाराष्ट्र मधील एका आपले सरकार केंद्र चालक याचे नाव सांगावे !!! आपले सरकार नाही थापाडे सरकार आहे !!!@Pankajamunde @CMOMaharashtra@SiddheshwarMun7
#संगणकपरिचालक
ताई मी तुमचा भाऊ आहे असा अन्याय संगणकपरिचालकवर का करीत आहेत मला 6 महिन्यापासून 6000 मिळाले नाही असा अन्याय करू नका आमच्या गावात खूप तुमचा आणि काका चा मान आहे , याला संपू देऊ नका......
#संगणकपरिचालक मा,पंकजा ताई ग्राम विकासमंत्री माझ्या गावाची लोकसंख्या 4100 आहे तरी मला अजून कोणत्याच महिन्याला 60000 (साठ हजार) पगार घेतला नाही आणि माझ्या महाराष्ट्रात 70 % खेडी 4100 लोकसंख्या असलेली आहे @Pankajamunde@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis
@संगणकपरिचालक मा.पंकजाताई आपण आम्हाला वेळो वेळी नुसते आश्वासन दिले व आम्ही आपल्यावर लहान भाऊ व बहीण सारखे विश्वास ठेवला आपण आमचा काहीच विचार केला नाही आता आमचा सहनशिलता संपली आहे आता माघार नाही
आता एकच मिशन मुबई आधीवेशन # संगणक परिचारक
@Pankajamunde@CMOMaharashtra
मा.@Dev_Fadnavisसाहेब संग्राम व आपले सरकार हा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेत होत असलेला भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी आहे पण या प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार तर झालाच त्याच बरोबर संगणकपरिचालकावर मोठा अन्याय झाला.हेच का आपले सरकार?@Pankajamunde, #संगणकपरिचालक
#संगणकपरीचालक
माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत संगणक परिचालक यांचा प्रश्न तातडीने निकाली काढून त्यांना आय टी महामंडळामध्ये पदनिर्मिती करून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी.
@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब आम्ही मागतोय काय फक्त समान कामाचे समान वेतन आणि ते मिळणे आमचा अधिकार आहे,तो घेण्यासाठी आमचे आंदोलन सुरू आहे त्यासाठी आपण महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देऊन न्याय द्या,अन्यथा आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@abpmajhatv,@kdhavse#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis वर्तमानपत्रे व TVचॅनल सुद्धा कंपनीच्या भ्रष्टाचाराचे सखोल माहिती मिळवून शासनाच्या लक्षात आणून देत आहे पण शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.साहेब संगणक परिचकाचा अंत घेऊ नका व संगणक परिचालकांना न्याय देऊन आयटी महामंडळ कडुन कायम नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब संगणकपरिचाकांना कार्यालयीन वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत आहे म्हणजे शासकीय कर्मचाऱ्या पेक्षा जास्त वेळ संगणक परिचालक काम करतात आणि डिजिटल महाराष्ट्र घडवत आहेत मग शासकीय कर्मचाऱ्या प्रमाणे कायम स्वरूपी नियुक्ती व वेतन का नाही?
#संगणकपरिचालक
राज्याच्या प्रमुखाचा शब्द ग्रामविकास विभाग व सचिव पाळत नाहीत..
त्यांचा शब्दाला केराची टोपली केली पण त्यात #संगणकपरिचालक भरडला जातोय ना.
आमच्या पाटीवर मारा@Dev_Fadnavis पण पोटावर नका मारू.जीव कासावीस होतोय अन्याय सहन नाही होत आता...
#संगणकपरिचालक@abpmajhatv@TV9Marathi
भीक नको हक्क मागतोच आमच्या कष्टाचं आता फळ मागतोय महाराष्ट्र ग्रामपंचायत संगणक परिचालक यांना महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान विभागात नियुक्ती द्या नाहीतर मुंबई सोडणार नाही,
#संगणकपरिचालक