When a label lies, the consumer pays the price.
An expiry date is not just ink on a package.A nutrition label is not just information.They are promises made to the consumer.
When those promises are deliberately manipulated, it is not merely a violation of regulations, it is a breach of public trust.
Effective regulation is not about creating fear in the industry. It is about creating an ecosystem where honest businesses are protected, violations are detected, and citizens are not deceived
#TukaramMundhe #FoodSafety #Leadership #Inspairation #FDA #GenZ
https://t.co/fb7eSZZpPC
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते माननीय महेबुब शेख यांनी आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "जे विद्यार्थी गैरप्रकार करून अधिकारी होतील, ते उद्या समाजात कोणत्या पद्धतीने काम करणार आहेत? किती कीड आपण समाजामध्ये पसरवत आहोत, याचा विचार MPSC आयोग करणार आहे की नाही? अरे, जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवा." अशा शब्दांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावर टीका केली.
MPSC पेपर फुटी मध्ये जे आरोपी पकडले ते फक्त मोहरे आहेत, या पेपर फुटीमध्ये अध्यक्ष, सचिव, सदस्य व मंत्रालयातून डेप्युटेशन वर आलेले अधिकारी यांनाही सहआरोपी करून यांची हकालपट्टी करावी. तरच 7 सप्टेंबर रोजीच्या मुलाखती पारदर्शक होतील व मागील परीक्षांची पारदर्शक चौकशी होईल. या चौकशीसाठी SIT नेमणे गरजेचे असतानाही अजूनही सरकार कशाची वाट पाहत आहे. अध्यक्ष, सचिव व काही अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय का? मुख्यमंत्री यावर काहीच का बोलत नाहीत? एक आमदार सोडता विरोधक व सत्ताधारी आमदार, खासदार या पेपर फुटीवर का काहीच बोलत नाहीत?
विद्यार्थ्यांचे भविष्य चोरणाऱ्यांविरोधात विद्यार्थी संविधानिक मार्गाने रस्त्यावर उतरणार मग पोलिसांनी दबाव आणला तरीही आणि लाठीचार्ज झाला तरीही.
मुख्यमंत्री महोदयांनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालावे ही विनंती.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde@SunetraA_Pawar
मा.@mpsc_office@bhimanwar औषध निरीक्षक परीक्षा रद्द झाली. प्रामाणिकपणे मेहनत घेणाऱ्या उमेदवारांना पुन्हा नव्याने तयारी करावी लागणार आहे. त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक त्रास याची जबाबदारी कोणाची?
फक्त परीक्षा रद्द करून विषय संपत नाही.
पेपर नेमका कुठून बाहेर गेला? तो उमेदवारांपर्यंत कसा पोहोचला? यामागे कोण व्यक्ती/यंत्रणा होती? आणि दोषींवर नेमकी कोणती कारवाई होणार?
जर या प्रकरणात आयोगातील कोणाचीही भूमिका आढळली, तर त्याचीही निष्पक्ष चौकशी होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे.
दोषी कोणीही असो—उमेदवार असो, बाहेरील व्यक्ती असो किंवा व्यवस्थेतील कोणी असो—त्याला वाचवले जाऊ नये.
MPSC ही लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाची संस्था आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वेळबद्ध चौकशी करून दोषींची नावे आणि त्यांच्यावर केलेली कारवाई जनतेसमोर आणणे आवश्यक आहे.
परीक्षा रद्द करणे हा पहिला टप्पा आहे; आता दोषींना शिक्षा होणे गरजेचे आहे.
अन्यथा या प्रकरणाचा डाग MPSC च्या विश्वासार्हतेवर कायम राहील.#न्याय @satejp@VijayWadettiwar@INCHarshsapkal@CMOMaharashtra
मा.@mpsc_office@bhimanwar
जा . क्र. 014/2026 मधील दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, लिपिक टंकलेखक आणि कर सहायक या पदांची गुणवत्ता यादी जाहीर नाही अस का? याच जाहिरातीतील संयुक्त मुख्य परीक्षा द्वारे घेतलेल्या उद्योग निरीक्षक आणि तांत्रिक सहायक पदाची गुणवत्ता यादी तर आली बाकी का नाही आल्या ?
जा.क्र.010/2026 मधील पोलिस उपनिरीक्षक पदाचा निकाल अजून आला नाही काही अडचण आहे का?
#MPSC #निकाल
मा.@mpsc_office@bhimanwar दुय्यम निबंधक/ मुद्रांक निरीक्षक या पदासाठी 70 लाख रुपये रेट सुरू होता म्हणून ऐकण्यात येत आहे.... हे सर्व पेपर फोडून सुरू होत की उत्तरपत्रिका ब्लँक ठेवून नंतर भरल्या जात होत्या याचा तपास होणे अत्यावश्यक आहे..... परीक्षा कक्षातील CCTV तपासा आणि आयोगातील अधिकारी कर्मचारी यांच्या हालचाली सुद्धा पाहून घ्या.... चांगलाच मोठा चुना लावलेला दिसतोय आयोगातील भ्रष्ट लोकांनी....#पारदर्शकता #MPSC #TRUST @CMOMaharashtra@satejp@INCHarshsapkal
इतक्या लहान मुलीला जीवनाचा तिटकारा येईल कसा? लातूरच्या नवोदय शाळेत ६ वीमध्ये शिकणाऱ्या एका निष्पाप मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडतो.
हॉस्टेल स्टाफने मारहाण केल्याचे मित्र सांगतात, तरी शाळा-प्रशासन गप्प? पोलिस गप्प?
100 Days In Jail.
The Nation has Forgotten him as if he Never Existed. My DEAF and MUTE countrymen, WAKE UP!
RISE ABOVE POLITICS FOR ONCE
Every Voice Matters.
सरकार नक्की आहे तरी कोणासाठी... ही तरुण मुले रस्त्यावर का उतरली त्यांच्या समस्या काय हे समजून घ्यायचे सोडून त्यांच्यावरच जुलूम, अत्त्याचार!
हा कुठला न्याय?
हे विद्यार्थी आहेत, अतिरेकी नाहीत,
मुख्यमंत्री महोदय!
प्रत्येक अश्रुची किंमत तुम्हाला चुकवावी लागेल!
MPSC च्या विद्यार्थ्यांना वेठीस धरणे @Dev_Fadnavis यांना महागात पडेल. उद्याची परीक्षा पुढे ढकलून सगळ्यांना संधी द्या!
आचारसंहितेचे कारण सांगू नका, लाडली बहीण योजनेचा हप्ता निवडणुकीत टाकता हा भंग नाही का? हिंदू महापौर झाला पाहिजेम्हणता ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नाही का?
विद्यार्थी मानसिक तणावात आहेत, त्यांच्या जीवितास काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील!
ऑल इंडिया पँथर सेना विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. निगरगट्ट सरकारचा निषेध करतो!
@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#MPSCआंदोलन
मित्रांनो अस काहीही करू नका परीक्षेच्या पलीकडे आपलं आयुष्य आहे. अई बापाचा विचार करावा.
कुणीही अस टोकाचं बोलू नका किंवा वागू नका. 🙏🙏
हे कुणाचे मित्र असल्यास त्यांना आवरा..
🙏🙏🙏
#MPSC#PSI_वयवाढ_1वर्ष_GR