कोरोना शी दोन हात करतं असतांना अनेक सरकारी कर्मचारी मृत्यु पावले,जे नवीपेंशनNPSहोते त्या मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला जुनी पेन्शन लाभ नाही,ग्रैज्युटी नाही..NPSमधे जास्तीत जास्त दीड हजार पेंशन मिळेल..कस जगायच त्यांनी।हा भेदभाव का?
#NPSनिजीकरणभारतछोड़ो@OfficeofUT@AjitPawarSpeaks