@AdvYashomatiINC मुळात यांना भरती घ्यायचीच नाहीये ..अशा पद्धतीने अटी शर्ती टाकल्या की मुले कोर्टात जाणार आणि भरती अडकून पडणार ...
इग्रजन्सारखे वागू नका ...तुम्ही भारतात राहताय याच भान ठेवा..आणि स्पर्धा परीक्षा कंडक्ट करा...असंवैधानिक अटी शर्ती टाकून तुम्ही तेढ निर्माण करताय...
मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहायक या पदासाठी काढण्यात आलेल्या जाहिरातीत जाचक अट घालण्यात आली आहे,उमेदवार हा दहावी आणि पदवीच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेला असावा अशी अट घालून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आपल्या देशात कलेक्टर होण्यासाठी UPSC ची परीक्षा द्यायची असेल किंवा विविध पदं मिळवण्यासाठी MPSC च्या परीक्षा द्यायच्या असल्या तरीही अशा प्रकारची अट नाहीये.
अशा प्रकारच्या जाचक अटी असणारी भरती प्रक्रिया न्यायालयात अडकून पडते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशी जाचक अट असणारी जाहिरात काढून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मानसिक छळ करण्याचा सरकारचा हेतू आहे का हा प्रश्न पडतो.
माझी मा. मुख्यमंत्री @mieknathshinde , मा. उपमुख्यमंत्री @dev_fadnavis व मा. उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांतर्फे कळकळीची विनंती आहे की आपण ही अन्यायकारक अट रद्द करून तत्काळ शुद्धीपत्रक काढण्याचे निर्देश द्यावेत.
@OFFICER_KATTA_I@mybmc@CMOMaharashtra @AROM_GOM @AjitPawarSpeaks@RRPSpeaks प्रत्येक पदवीसाठी वेगवेगळी परीक्षा पद्धती वेगळा अभ्यासक्रम असल्यामुळे प्रथम प्रयत्नात पदवी उत्तीर्ण होण्याची अट न्यायसंगत नाही.. अश्या जाचक अटीमुळे उचित योग्यता असलेले विद्यार्थी नोकरीपासून लांब राहतील..
@mybmc ने ही जाचक अट मागे घ्यावी.
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदासाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदासाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
@Mpsc_Andolan अगोदरच 2014 पासून बेरोजगारी भयंकर वाढवून ठेवली आहे, त्यात आता जाहिरात काढली, त्यात ही अन्याय कारक अटी टाकून दिल्या, एकवेळेस प्रत्यक झन जीवनात fail होतच असतो.
@Mpsc_Andolan बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या "कार्यकारी सहाय्यक" पदासाठी प्रथम प्रयत्नात पदवी उत्तीर्ण पाहिजे अशी जाचक अट दिली आहे. ती रद्द करून MPSC सारखा फक्त पदवी उत्तीर्ण उमेदवार पात्र असेल अशी अट ठेवावी, त्यासाठी प्रयत्न करावे. 🙏🏻
मुंबई महापालिका भरतीची अन्यायकारक अट रद्द करा.
यूपीएससीत #कलेक्टर होताना जितक्या अटी नसतील तितक्या अटी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीत आहेत.
पदवी/दहावीत एकही विषय राहिलेला नको, पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण असला तरच उमेदवारांनी अर्ज करावा अशी अजब अट मुंबई महानगरपालिकेने ठेवली आहे.
कला, वाणिज्य, सायन्स, इंजिनिअरिंग, मेडिकल असे सर्वच पदवीधर अर्ज करणार आहेत, डिग्री मध्ये कधीतरी एखादा विषय राहतोच, परंतु यामुळे उमेदवारांचा अर्ज करण्याचा हक्क हिरावून घेता येणार नाही.
MPSC, UPSC, रेल्वे, किंवा कोणत्याच स्पर्धा परीक्षेत पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण असण्याची अट आजवर आम्ही बघितलेली नाही.
मुंबई महापालिकेने ही अट कायम ठेवल्यास भरती १००% कोर्टात अडकून पडेल कारण उमेदवारांचा परीक्षा देण्याचा हक्क कोणीही हिरावू शकत नाही.
मुंबई महापालिका प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे, कृपया अशा अन्यायकारक अटी रद्द करून तत्काळ शुद्धिपत्रक काढावे.
@mybmc@IqbalSinghChah2@AUThackeray@rautsanjay61@mieknathshinde@DrSEShinde@RRPSpeaks@iambadasdanve@VijayWadettiwar@PatilKailasB@AbhiPawarBJP@niranjandtweets@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@ShivSenaUBT_@MNVS_Adhikrut@mnsadhikrut@RajThackeray@ssaunik .
@mybmc
“कार्यकारी सहायक” पदासाठी प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ही जाचक अट कशासाठी. ATKT वाले होऊ शकत नाहीत का ही परीक्षा पास❓
दहावी नापास झालेले IAS, IPS होऊ शकतात पण लिपिक नाही होऊ शकत. अजबच आहे.
@CMOMaharashtra
@AROM_GOM
@AjitPawarSpeaks@RRPSpeaks
@AbhiPawarBJP साहेब 2024 च्या महाराष्ट्र अराजपत्रित गट क परीक्षेतील लिपीक-टंकलेखक पदाच्या खुप कमी जागांचे मागणीपत्र आयोगाकडे पाठविल्याचे समजत आहे. ..
हजारो जागा रिक्त असताना जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र पाठवून सरकारने विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती
#combine_10000+
@CMOMaharashtra
@AbhiPawarBJP साहेब, MPSC गट क सेवा लिपिक-टंकलेखक टायपिंग स्किल टेस्ट प्रमाण (Ratio) १:३ ,ऐवजी १:५ वाढ करून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तुम्ही न्याय द्याल हि अपेक्षा आहे. तरी आपण आपल्या प्रयत्नातुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे व शासनाकडे पुन्हा एकदा पाठपुरावा करावा हि विनंती.🙏
@AbhiPawarBJP मा. आयोगाने विद्यार्थी हित लक्षात घेऊन
गट क मुख्य 2023 परीक्षेत skill test साठी मुलांचा ratio 1:3 वरून 1:5 करावा आणि जास्तीत जास्त मुलांना संधी द्यावी हि विनंती.