संगनक परिचालकांचे भविष्य अंधारात आहे-डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडिया कस घडणार...
मोदी साहेबांच स्वपनातल भारत पाहिजे तर आईटी महामंडळकडून संगनक परिचालक पदनिच्छिती करुन न्याय दया..... आम्ही सर्व तुमचे आहोत, आणि राहु.....
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब 04 मार्च रोजी आपण दिलेल्या आश्वासनाचे काय झाले?मानधनाची तरतूद विशेष निधीतुन करणार होते ग्रामविकास विभाग काय झाले?कुठे आहे निधी आणि कुठे गेली निश्चित तारीख यावेळी आश्वासन जमणार नाही महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून जो पर्यंत नियुक्ती दिलीच पाहिजे.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavis साहेब शासन हे जनतेला न्याय देणारे असले पाहिजे,आंदोलन करून आम्ही कित्येक वेळा आमची मागणी आपल्या समोर ठेवली पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले पण यावेळी महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती देण्याचा निर्णय झाल्या शिवाय माघार नाही.@Pankajamunde#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब संग्राम व आपले सरकार हा प्रकल्प स्थानिक स्वराज्य संस्थेत होत असलेला भ्रष्टाचार रोखून पारदर्शकता आणण्यासाठी आहे पण या प्रकल्पात कोट्यवधीचा भ्रष्टाचार तर झाल���च त्याच बरोबर संगणकपरिचालकावर मोठा अन्याय झाला.हेच का आपले सरकार?@Pankajamunde,@kdhavse
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक संगणक परिचालकांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाचा विचार करून संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्यावी,शासनाने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये,आम्ही मुंबई सोडणार नाहीत.@Pankajamunde,@kdhavse@CMOMaharashtra@SiddheshwarMun7