विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे Summer Exam Online पध्दतीने घेऊन ,येणाऱ्या नवीन सत्रापासून Offline Exam चे नियोजन करावे,शेवटच्या 1 महिन्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ का ? @samant_uday@PawarSpeaks@abpmajhatv@BSKoshyari@abp#OnlineExamForAllMaharashtraUniversities
@samant_uday FirstlyNagpurUniversityWas DecidedToTakeTheExamsInOnlineMode&SuddenlyAfterToday'sMeeting AllUniversitiesVC'sAre Agree to TakeExamInOfflineMode! IsStateGovernment putting PressureOnUniversities to take the exams in offline mode?#OnlineExamForAllMaharashtraUniversities@anubha1812
@samant_uday तुम्ही स्वतः online meeting घेता आणि विद्यार्थ्यांना संगता की offline exam द्या म्हणून आधी स्वतः मध्ये ते गुण अवलंबावे लागतात.सर्व विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे की या उन्हाळी सत्रातील परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात एवढीच इच्छा आहे सर्वांची.#sppuonlineexam#OnlineExamForPuneUniversity