@akash_96_ @Dhananjay_AAP 2 Dec 3rd शिफ्ट च्या मुलांनी प्रश्न रद्द होण्यासाठी authentic source दिले. त्यांना वाटले प्रश्न रद्द झाले की marks मिळतात पण percentile method वापरण्यात आली अन आता त्याच शिफ्टचे मुलं ते प्रश्न बरोबर आहे असं बोलत आहेत... आता ते प्रश्न बरोबर कसे होतील ???
@surajmunde88 @Dhananjay_AAP 2 Dec 3rd शिफ्ट च्या मुलांनी प्रश्न रद्द होण्यासाठी authentic source दिले. त्यांना वाटले प्रश्न रद्द झाले की marks मिळतात पण percentile method वापरण्यात आली अन आता त्याच शिफ्टचे मुलं ते प्रश्न बरोबर आहे असं बोलत आहेत... आता ते प्रश्न बरोबर कसे होतील ???
@MANISHg1462234 @Dhananjay_AAP 2 Dec 3rd शिफ्ट च्या मुलांनी प्रश्न रद्द होण्यासाठी authentic source दिले. त्यांना वाटले प्रश्न रद्द झाले की marks मिळतात पण percentile method वापरण्यात आली अन आता त्याच शिफ्टचे मुलं ते प्रश्न बरोबर आहे असं बोलत आहेत... आता ते प्रश्न बरोबर कसे होतील ???
@Dhananjay_AAP BMC कार्यकारी सहायक ची exam होऊन 90 दिवस होऊन गेले आणि general list येऊन 10 दिवस झाले आणि अजून final result आला नाही आहे. त्यामुळे जवळपास एक लाख मुले मानसिक तणावामधी जात आहेत.. लवकर निकाल लावण्यात यावा.
@mybmc@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#BMC बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक पदभरतीचा निकाल, नॉर्मलाईस्ड पद्धतीने जाहीर.
क्लर्क निकालासोबत BMC ने #Normalisation चा Batch_Wise डेटा दिला आहे. यात उमेदवारांना काही समस्या असल्यास आमच्याशी WhatsApp द्वारे (8668378583) संपर्क करावा.
BMC ने Raw score & Marks after Normalisation जाहीर केल्याने निकालात काही प्रमाणात पारदर्शकता दिसून येत आहे, तर काही शिफ्टचे उमेदवार फारच नशीबवान असल्याचे समोर येत आहे.
BMC cast_wise निवड यादी अजून आली नसली तरी, क्लर्क मधील टॉपर यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन.💐
BMC प्रशासनाने परीक्षा पद्धतीत आतापर्यंत पाळलेल्या पारदर्शिकतेसाठी BMC अधिकाऱ्यांचे आभार. 🙏
@mybmc@Dev_Fadnavis@AUThackeray@Vinay1011@RRPSpeaks @Dhananjay_AAP .