१३ - राणिच्या बागेसारख्या उद्यानांचा विकास व नियोजन करुन त्यातुन महसुल उभा करणारी मनपा
१४ - देशातील सर्वात मोठं व लांबलचक उड्डाणपुलांचे जाळे असणारी मनपा
मुंबई महानगरपालिका ❣️🔥✌️
अजून खूप आहे, महत्वाचे तेच आधोरेखीत केले आहे.!!
#कार्य_शिवसेनेचे ❣️
१० - देशातील सर्वात मोठे जलशुध्दीकरण केंद्र
११ - देशातील पहिलं "इ कचरा संचलन केंद्र " सुरु करणारी देशातील पहिली महापालिका
१२ - पारदर्शक कामं करुन ९२००० करोडची ठेव फिक्स डिपॅासीट ठेवणारी जगातील एकमेव महानगरपालिका
७ - देशातील सर्वात मोठी, स्वस्त आणि सुसज्ज आरोग्य यंत्रणा असलेली महानगरपालिका
८ - महत्वाचे म्हणजे एक अशी महानगरपालिका जी जवळपास १२००००+ लोकांना नोकरी देते.
९ - टॅब वरून शिक्षण देणारी शिक्षण यंत्रणा, CBSC, ICSE बोर्डाच अद्ययावत शिक्षण मनपा शाळेमार्फत मोफत देणारी मनपा
४ - आर्थिक निकषांनुसार देशातील सर्वात मोठे बजेट सादर करणारी महानगरपालिका.
५ - देशातील सर्वात मोठी सुरक्षा यंत्रणा आणि सुसज्ज सुरक्षा यंत्रणा असलेली महानगरपालिका
६ - सर्व महानगरपालिका पेक्षा जास्त जलाशय आणि त्याचे उत्तम नियोजन असलेली महानगरपालिका
तुमच्या माहितीसाठी गेल्या २५ वर्षांत #मुंबई महानगरपालिकेतील #कार्य_शिवसेनेचे 🔥🚩
१ - देशातील १मेव मनपा जिथे ५ नर्सिंग कॅालेज आहेत
२ - तिन मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमार्फत राज्य-देशभरातील लाखो गरजुंना अल्पदरात आरोग्य सुविधा देणारी मनपा
३ - स्वतः धरण बांधणारी आशियातील पहिली मनपा 👇
@GajananGire@PACIFICACADEMY5@NageshWaghmode9 आपल्या ज्ञानात भर पडावी म्हणून सांगतो शहाजी पाटील हा कधीच शिवसैनिक नव्हता 2014 ला आमदारकीच्या तिकीटासाठी काँग्रेस सोडून शिवसेनेत आलेला उपरा आमदार आहे तो
@mieknathshinde @GulabraojiP @dadajibhuse@YaminiYJadhav@SanjayShirsat77 सत्तेतून बाहेर पडा, काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडा आम्हाला सत्तेचा मोह नाही सांगणाऱ्या बंडखोर आमदारांनो, आमच्या साहेबांनी सत्ता सोडली चला तुम्ही स्वता:ला शिवसैनिक म्हणवता तर या क्षणाला मातोश्रीवर याल आणि