माननीय श्री धनंजय मुंडे साहेब आपले खुप आभार @dhananjay_munde पण रक्त नात्यातील सख्या बहिण भावाचे जातपडताळणी प्रमाणपत्राचा पुरावा फाईल ला जोडला असेल तरी पण जाणीवपूर्व काही फाईल बाजूला ठेवल्या जात आहेत. आपण लक्ष द्यावे. आणि सुचना द्याव्यात ही विनंती. https://t.co/TN4VgGR2xV
आज राष्ट्रवादि युवा काँग्रेस का दिल्ली प्रदेश अधिवेशन राष्ट्रवादी मुख्य कार्यालय दिल्ली में सम्पन्न हुआ. सबको राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहब से प्रेरणा लेकर सामाजिक दायित्व निभाने की अपील की,युवा बेरोजगार है और केंद्र सरकार नाकाम है. @PawarSpeaks@praful_patel@supriya_sule
@uddhavthackeray *@CMOMaharashtra* @VarshaEGaikwad *@abpmajhatv*
*@dnyanada24*समान काम समान वेतन. शिक्षणसेवक _रद्द.. एकदा आमदार झाले की lifetime pension Ani शिक्षक 39-40 वर्ष सेवा देऊन no pension. त्यात पाहिले 3 वर्ष Rs.6000 वेतन..कोठे नेऊन ठेवला आहे माझा महाराष्ट्र..
अरे कोणी वाली आहे की नाही या #दुर्लक्षित_शिक्षणसेवक यांचा? खरंच सर्वजण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे! धन्य आहे बाबांनो तुमचे राजकारण! अजून किती सहनशीलता दाखवणार आम्ही? शिक्षण क्षेत्राला सुद्धा आपण सोडले नाही म्हणजे काय? 6k मध्ये तुमची पाल्य तरी जगून दाखवणार का? #शिक्षणसेवक_रद्द
@DhasadeNanaso@BharatS75 शाळेतील सर्व कामे शिक्षण सेवक कडून करून घेतल्या जातात. कोरोनात सर्व प्रकारचे सर्व्हे ते ऑनलाईन शिक्षण आम्ही करीत आहोत. सरकारला @OfficeofUT@AjitPawarSpeaks समजायला हवे की हे सर्व 6000 रू मानधन मध्ये कसे शक्य आहे. नोकरी लागून आम्हाला कर्ज काढण्याची वेळ येत आहे. @ashish_jadhao 🙏