सामान्य प्रशासन विभागाचा तात्पुरता कार्यभार सांभाळत असलेले अप्पर मुख्य सचिव श्री राजगोपालजी देवरा यांची आज भेट घेऊन राज्यसेवा २०२२ भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढविण्यात यावी अशी विनंती त्यांना केली. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल येत्या काही दिवसात लागणं अपेक्षित
1/3
#mpsc
@AbhiPawarBJP सर, GAD कडे राज्यसेवा 2022 साठी नेमक्या किती जागांसाठी process चालू आहे आणि 1000+ जागांसाठी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून GAD कडे गेलेल्या आदेशावर किती दिवसांत शिक्कामोर्तब होईल , याची माहिती tweet द्वारे कळवावी , ही विनंती 🙏 @CMOMaharashtra@mieknathshinde
MPSC राज्यसेवा परिक्षा २०२२ मधील पदसंख्येत वाढ करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे काल पत्र लिहून केली.बहुपर्यायी पद्धतीची बहुदा ही शेवटची परिक्षा असल्याने अनेकांचा हा शेवटचा प्रयत्न असणे शक्य आहे. त्यांना न्याय मिळावा हीच या मागची भावना
उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन संततधार नुकसानभरपाईचे आदेश निर्गमित करण्याची, सर्व विभागांना रिक्त पदांचे मागणीपत्र आयोगाला तातडीने सादर करण्याच्या सूचना देण्याची व राज्यसेवा परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली.
आज मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जींची भेट घेऊन संततधार पाऊस नुकसानभरपाई देण्यात यावी, राज्यसेवा-२०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी व राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२५ पासून लागू करण्यात यावा या मागण्यांचा पाठपुरावा केला. #mpsc
राज्याचे मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव जी यांची भेट घेऊन राज्यसेवा - २०२२ भरती प्रक्रियेतील पदसंख्या वाढविण्यात यावी तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने घेण्याचा निर्णय २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करण्यात यावा अशी विनंती त्यांना केली. #राज्यसेवा2022जागावाढ#mpsc
२१ ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालानंतर मुख्य परिक्षेसाठी उमेदवारांना १/१२ याऐवजी १/२० या प्रमाणात संधी देण्यात यावी. जुन्या अभ्यासक्रमानुसार ही शेवटची मुख्य परीक्षा असल्याने यामुळं अधिकाधिक उमेदवारांना संधी मिळेल.
@mpsc_office
राज्यसेवेच्या जागा वाढवण्याची व सर्व भरती #MPSC मार्फत करण्याची विद्यार्थ्यांची मागणी योग्य असून शासनाने त्वरित दखल घ्यावी. केरळच्या धर्तीवर सर्वच भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने @mpsc_office मार्फत घेण्याच्या प्रक्रियेला ब्रेक न लावता अधिक गती द्यायला हवी.
#राज्यसेवा2022जागावाढ
मी तात्काळ निर्णय घेतो ,मी लवकर न्याय करतो आता खरे जनतेचे सरकार आले असले आभाळ हणण्यापेक्षा आता तात्काळ निर्णय घेऊन
#MPSC च्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#राज्यसेवा2022जागावाढ#STI2022जागावाढ