साडेतीन वर्षात अनंत अडचणीेंचा सामना करत PSI झालेले माझे सहकारी शुभम कोरडे,रोहित पाटील व विशाल सवई,लक्ष्मण कांबळे यांचा मा.नाना पटोले यांच्या हस्ते काँग्रेसभवन,मुंबई येथे सत्कार करण्यात आला,मा.नानांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
@NANA_PATOLE@atullondhe
@CMOMaharashtra@mpsc_office
जर तुमचे भूकंप करणे झाले असेल तर PSI 2020 मधील जनतेला न्याय द्या.
4 वर्ष झाले बिचारे वाट पाहत आहेत.
घरच्यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.
आज निकाल लावा.
#PSI2020RESULT
पुणे शहर पोलिस वारंवार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.आंदोलन करण हा घटनात्मक अधिकार आहे परंतु या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.वारंवार परवानगी नाकारली जात आहे.
आता तर परवानगी अर्ज स्वीकारणे पण बंद केले आहेत
@atullondhe@Dev_Fadnavis@mieknathshinde@PuneCityPolice
#declarePSI2020GMLtoday
निकाल नको GML तरी जाहीर करा
याने शासन असो की विद्यार्थी कुणालाच अडचण येणार नाही.न्यायालयाचे पुन्हा status quo लागण्यापूर्वी कृपया संवेदनशील शासनाने आजच तात्काळ GML लावण्याबद्दल mpsc ला कळवावे ही नम्र विनंती तारीख पे तारीख किती दिवस विद्यार्थी वाट पाहणार
#declarePSI2020GMLtoday@CMOMaharashtra
अजून किती दिवस वाट बगायची या मुलांनी. गेली ३.५ वर्षे संपली तरी आपली GML लावण्याची आश्वासनं काय संपत नाहीएत. तुमच्या या आश्वासनांपायी १७८२ विद्यार्थी आणि त्यांची कुटुंबे विनाकारण मानसिक तणावाखाली जगत आहेत याचा विचार करावा🙏
@mpsc_office