@RUDRA1011111@LoksattaLive@girishkuber Could you please clarify whether this news is verified? What is the original and authentic source of this information? Has @LoksattaLive independently fact-checked it before publication?
We are grateful to @Tukaram_IndIAS sir for highlighting the importance of retaining the descriptive pattern in MPSC.🙏🏻
I urge Hon'ble CM @Dev_Fadnavis and @mpsc_office not to fall prey to the misleading narrative being pushed by pressure groups in favour of the objective pattern.
फक्त तुकाराम मुंढेंच नाही तर अनेक आयएएस/आयपीएस अधिकाऱ्यांचे जवळपास असेच मत असणार आहे. त्याचे कारण देखील त्यांनी सांगितले आहे. अनेक राज्यसेवेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांशी बोलतांना देखील, या सर्व परिस्थिती मुळे त्यांना कशा वागणुकीला सामोरे जावे लागते याची देखील माहिती राज्यसेवा देऊ करणार्यांनी घेतली पाहिजे.
या महाराष्ट्राला येत्या काळात प्रशासनामध्ये 'तुकाराम' हवेत आणि त्यासाठी त्यांचे हे मत...
एमपीएससी मध्ये 'डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न' हाच एकमेव न्यायाची खात्री देतो...हाच प्रशासनाच्या गुणवत्तेचा सर्वोच्च मानबिंदू आहे...MPSC ही सूर्य चंद्र असेपर्यंत DESCRIPTIVE च राहील ❤️
@jeffbullas@RyanHoliday@RobertGreene Great idea! Could you elaborate a little more on how you envision this AI mentor working? I’m really interested in the idea and how it could help people who don’t have access to a personal mentor.
@Sundarspeak57@analyser_sk आज क्लिप मधील आवाजातला दमदारपणा दिसला नाही, खरंच खोट्याचा आवाज कमी झाला हे ऐकून मला खूप आनंद झाला.बेताल वक्तव्य फुसक्या अधिकार वाणीने बरळणारा आज शांत झाला 😂😂
@analyser_sk आज क्लिप मधील आवाजातला दमदारपणा दिसला नाही, खरंच खोट्याचा आवाज कमी झाला हे ऐकून मला खूप आनंद झाला.बेताल वक्तव्य फुसक्या अधिकार वाणीने बरळणारा आज शांत झाला 😂😂 @abpmajhatv@rautsanjay61@RRPSpeaks@OfficeofUT https://t.co/sFYBs4lzg8