आणि भीती छाटून टाकतात. जेव्हा आपण यातून बाहेर पडतो, तेव्हा आपण एक मजबूत, प्रगल्भ आणि तेज��्वी व्यक्तिमत्व बनून समोर येतो. म्हणूनच संघर्षाला घाबरण्यापेक्षा त्याला कवटाळायला शिकले पाहिजे.
~ आयुष्याच्या डायरीतून😘
ही भांड्याने किंवा पैसे देऊन आणलेली जनता नाही हे ह्याच भूमीचे भूमीपुत्र आहेत आपल्या समृद्ध कोंकण वाचण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने लढताना सुद्दा त्याच्यावर दंडुकेशाही दपदशाही करनाऱ्या शासनाचा जाहीर निषेध.
#SayNoToRefinery@abpmajhatv@Devendra_Office@CMOMaharashtra