Lokneta Di Ba Patil. It will be a great recognition for the legendary leader whose hard work and contribution to Maharashtra and its people are immense
कोण होते दि. बा. पाटील ? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याऐवजी का होतेय विमानतळाला दि बा यांचे नाव देण्याची मागणी ? | di ba patil biography |
https://t.co/s0Vfxhul6K
#dibapatil#DBpatil#मराठी
नवी मुंबई विमानतळाचे नाव लोकनेते दिबा पाटील असावे, ही मागणी स्थानिक लोक २००८ पासून करत आहेत.#जयदिबाLocals have been demanding that the name of Navi Mumbai Airport should be D.B.Patil since 2008. #Dbpatil#standwithDiBa #isupportDiBa#जयदिबा
जमिनी आमच्या , हुतात्मे झाले आमचे लोक. रक्ताचे पाणी करून त्या माय मातीवर हक्क दिले ते दि.बा. पाटील साहेबांनी. पक्ष राहीले बाजूला अखिल समाजाची मागणी. ज्यांची जमिन त्यांचे नाव. नवी मुंबई आंतरराष्ट्र���य विमानतळाला फक्त दिबा पाटील साहेबांचेच नाव. हुतात्म्यांना सलाम 🚩✈✈✈🙏
समाजाला एकत्र करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे,नवी मुंबई विमानतळाला दिबा बाबांचे नाव असावे या साठी गावोगावी जाऊन दिबा बाबाच्या कार्या ची माहिती देणारे आमचे लाडके समाजबंधु प्रणित दादा पाटील यांना आगरी कोळी संघर्ष समिती दिवा शहर कडून वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.����🎂🎂⛵⛵⛵🚩🚩🚩
"अन्यायाविरुद्ध रडायचं नसतं, तर लढायचं असतं" हा मंत्र देणाऱ्या, संघर्षातून समृद्धीची वाट दाखवणाऱ्या, देवदूताला, माजी खासदार, लोकनेते दि बा पाटील साहेबांना त्यांच्या आठव्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन #२४जून#स्मार्टभुमीपुत्र#दिबापाटील
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचेच नाव. आरे कोण म्हणतोय घेणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय. #DBPatilInternationalAirport✈🚩🙏