paper checking मधल्या पारदर्शकतेचा मुद्दा पुढे करून descriptive ची भिती झाकली जाणार नाही...पारदर्शकता हवी आहे तर ती descriptive मध्ये मागा 🫣 पॅटर्न किमान ४-५ वर्ष तरी राबविण्यात आल्याशिवाय त्याचे pro-cons लक्षात कसे येतील ????😼
#mpsc#objective_vs_descriptive
निव्वळ उथळ तर्क
१)मूल्यांकन पक्षपात सुधारण्याची मागणी आम्ही अगोदर केलेली आहे.
२)MPSC चे निकाल आधीपासून उशिरा लागत आले आहेत. त्या सुधारणा अपेक्षित आहेत.
३)MPSC तुम्हाला कोचिंग लावायला सांगत नाहीत.
४)ह��्तलेखन सुधारणे मोठी गोष्ट नाही.
५)मानसिक तणाव ? सोडून द्या तयारी.
राज्यसेवा मुख्य परीक्षा :
आमची मागणी ही वर्णनात्मक परीक्षा पद्धती बदलण्याची नसून, आहे त्या पद्धतीत constructive structural reforms आणि मुल्यमापन व्यवस्था
सुधारण्याची आहे.
परीक्षा पद्धती बदलू नका , प्रणाली सुधारा!!
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@VRadhaIAS@mpsc_office
आमची मागणी परीक्षा पॅटर्न बदलण्याची नाही, तर मूल्यमापन व्यवस्था सुधारण्याची आहे.
पारदर्शक तपासणी, प्रभावी मॉडरेशन, आदर्श उत्तरसूची आणि उत्तरपत्रिकांची उपलब्धता द्या.
पॅटर्न बदलू नका; प्रणाली सुधारा.
#descriptive_mpsc@CMOMaharashtra@VRadhaIAS@mpsc_office