वाटायचं मग आम्ही कार्यकर्ते टपरी,कट्टया पासून social media पर्यंत का भांडायचो,मग सगळेच नेते सारखे असतात वाटायचं पण साहेब आज तुम्हाला बघून कळलं की सगळेच सारखे नसतात काही स्वाभिमानी एकनाथ शिंदे असतात जे सदैव आपल्या विचारांना बांधील असतात.
@mieknathshinde@Dev_Fadnavis#Maharashtra
आज मनाला शांती मिळाली.नाहीतर गेली अडीच वर्षे सारखं वाटायचं ज्यांना 25 वर्षे ज्यांना शिव्या घातल्या त्यांच्या मांडीला मांडी लावून सतेतेसाठी लाचार कसकाय झाले,कुठे गेला तो विचार जो आम्हाला आजपर्यंत शिकायला मिळाला.तेच आता त्यांच्यावर दरोज स्तुती सुमने उधळत आहेत.
पक्षनिष्ठा आणि लोकशाहीप्रती असलेले कर्तव्य पार पाडत आज मुंबई विधानभवन येथे विधानपरिषद निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यापुढेही राष्ट्रहितासाठी सदैव कर्तव्यतत्पर राहून सोपवलेली जबाबदारी मी पार पाडेल.आपण दाखवलेला विश्वास मी सार्थ करण्याचा प्रयत्न करेल.@Dev_Fadnavis@ChDadaPatil
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत... बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
धाराशिव जिल्ह्याचे शिवसेना युवा सेना नेते मा, श्री किरण भैय्या रविंद्र गायकवाड आपणास जन्म दिवसाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छा 🏹🚩🐅
🦁#सिंहगर्जना परिवार🦁
@KRGAIKWAD#Youth_icon
Shridhar Vartak, my moms kaka and Shriniwas Muglikar my great grand father... Hutatma in Hyderabad Mukti Sangram. 🙏Cruel Nizam's Islamic Razakar army responsible..
आमचेच काही राजकारणासाठी गप्प ही बसतील.अश्या लोकांची महाराजा समोर उभे राहायची पण लायकी नाही.मग हे बघुन गप्प बसणारे सुध्दा.महापुरुषांचा सन्मान राखता येत नसेल तर निदान त्यांचा अपमान तरी करू नका. या मुजोर आमदाराचा निषेध.
बाळासाहेब असते तर - तुडवला पाहिजे साल्या ला असा शब्द तर ऐकायला मिळाले असते.मग तो कोणताही पक्षाचा असो.
असो मांजर,उंदीर व बोक्या ची मैत्री झाली आहे काही फरक पडत नाही.पण आम्ही शांत बसणार नाही नाहितर असे लोक काहीपन करयला मोक्ले होतील व आमचेच काही राजकारणासाठी गप्प ही बसतील.
लाज वाटली पाहिजे लाज !! एवढा माज कसला ? थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर बसून, पाय ठेऊन हार घालण्याची हिम्मत याच्यात आली कुठून ?
@PawarSpeaks साहेब, हेच का तुमच्या पक्षाचे संस्कार ? महाराजांच्या विषयी मनात थोडा जरी आदर असेल तर या राजू नवघरेंना राजीनामा द्यायला लावा !