#छत्रपती, #मराठा, #शिवसेना, हिंदु-हिंदुत्व-हिंदुस्थान 🚩
🏍️ दुचाकी @ ९० किमी/प्रती तास, ऑफीस म्हणजे घर - घर म्हणजेच ऑफीस 🤖 महाराष्ट्र ०१, दक्षिण मुंबई 🏙️ !!!
महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याला एबीपी माझा ला टॅग करून रिप्लाय द्यावा लागत आहे.
लाज वाटून घेतली पाहिजे एबीपी माझाने. खोटरड्या आणि अजेंडापूर्ण पत्रकारितेचा कळस झालंय हे चॅनेल.
याचा एक दिवस जाब विचारला जाईल आणि तेव्हा तुम्हांला तोंड दाखवायला जागा असणार नाही हे लक्षात ठेवा.
A section in media is working overtime to create confusion and rift between all threads parties - Shiv Sena, NCP and Congress.
They purposely twist their questions, put wrong words in leaders mouth, intentionally giving false news.
People, beware of such news.
Rumours being floated that shivsena president uddhav Thackeray had meeting with Ahmed Patel and we have come to some sort of settlement, on behalf of uddhav thackeray let me clarify that this is untrue & being deliberately spread , our talks with congress and ncp are in process
शिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे के साथ अहमद पटेल जी की मीटिंग हुई और हमे कुछ वादे किये गये ऐसी बाते मिडीया के जरिये फैलाई जा रही है , मैं उद्धवजी की तरफ से ये बात साफ कर देना चाहता हूं की ऐसी कोई मुलाकात नही हुई ,हमारी बातचीत कांग्रेस और एनसीपी के साथ चल रही है.