आदरणीय हिंमत जाधव सर,
मार्गदर्शक,कर्तव्यदक्ष, कर्तव्यनीष्ठ,हजरजबाबी मनमिळावू,संवेदनशील,अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
मा हिंमत जाधव सर,अपर पोलीस अधीक्षक लातूर यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली त्या निमित्त अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐
@jadhav_himmat@LaturPolice
लातूर शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीद्वारा ८२ लक्ष निधी मंजूर. पालकमंत्री ना श्री @AmitV_Deshmukh जी यांचे मनःपूर्वक आभार.
लातूर शहर हे वेगाने विस्तारणारे शहर आहे. शहरातील नागरिकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने....
मुख दर्शन व्हावे आता
तू सकळ जणांचा दाता
घे कुशीत या माऊली
तुझ्या चरणी ठेवितो माथा
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल।।
🙏🌹 सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🙏
@DGPMaharashtra whatever BYJUS offered to policewards is Condescension.Police boys needs much more from, as BYJUS recovers much more in respect of publicity from Mahapolice.
@BYJUS@ByjusSupport@TheLearningApp
किल्लारी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे लामजना येथे @jadhav_himmat सर (अप्पर पोलीस अधिक्षक लातुर),मा.राजीव नवले सर (उपविभागीय पोलीस अधिकारी औसा) यांनी ग्रामभेट दिली .
दरम्यान २२ शेतकर्याचे शेतीसंबंधीत वाद सामंजस्याने सोडविण्यात आले.
सावलीसारखे सोबत असणारे श्री सदानंद जयराम क्षीरसागर, बन 241,यांना आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवशी पोलीस नाईक पदावरून पोलीस हेडकॉन्स्टेबल पदी पदोन्नत्ती मिळाली,खुप खुप शुभेच्छा~~
रँक वाढली, जबाबदारीही वाढली~~
#गर्व_आहे_पोलीस_असल्याचा~~~
@LaturPolice@Infolatur
#रमजान ईद निमित्त #लातूर_पोलिस तर्फे आवाहन
ईदची नमाज घरीच आदा करावी.ईदगाह किंवा मज्जिद मध्ये एकत्र येऊ नये अश्या सूचना देऊन पो.अ.डॉ.राजेंद्र माने,अपोअ हिंमत जाधव यांनी सर्वांना ईद निमित्त #शुभेच्छा दिल्या.
@DGPMaharashtra@Infolatur
Grand salute to #IndianArmy
U fought hard battles with visible enemies,
my police cops fight daily with invisible enemy~~
Ur heartfelt respect melt us,
and encourage to serve society sensitationaly~
#गर्व_आहे_पोलीस_असल्याचा@Infolatur@LaturPolice
@laturkar_MH24