Reviewed Online Inter District transfer of ZP teachers with ZP CEOs. Almost 1.5 lacs teachers have been transferred to their places of choice thro' a transparent system Almost 85-95% teachers r very happy to get transfers n issues related to others will b sorted in next 2 days
@sudhirndb भाऊला जन्म दिवसाच्या भगव्या शुभेच्छा
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य
देवो
राजा शिव छत्रपती आपणास चाणक्य
बुद्धी देवो
रौद्र शंभूराजा आपणास
बलाढ्य ताकद
देवो
रायगडा���ी श्रीमंती
आणि शिवरायांच जानतपन लाभो
आपणास उदंड आयुष्य लाभो हीच
सदिच्छा व शुभेच्छा #शिक्षकभरती मित्र परिवार
आपल्या सर्वांचे लाडके, प्रेमळ, मनमिळावू, #शिक्षकभरती चे खरे समर्थक व खास मित्र @sudhirndb यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।💐🎂💐🎂
आपले जीवन यशाने भरभ��ून निघो व आपली प्रगती निरंतर होत राहो हीच कामना।🙏🏼
#शिक्षकभरती_परिवार
@BilgheDatta @samadhanbhumi @Tukaramgiri1 @PATHANSAMEER571
पेट्रोलचे दर वाढले आहेत, मात्र धान्य, भाजीपाला, फळ यांच्या किमती कमी झाल्या आहेत, फक्त किंमती वाढल्या की बातम्या दाखवल्या जातात: नितीन गडकरी #NitinGadkari
नियुक्ति की मांग बिल्कुल जायज़ है । डंडे के दमपर अभ्यर्थियों की आवाज को खामोश नहीं किया जा सकता।
सुप्रीम कोर्ट ने पहले की भरतियों को सुरक्षित करते हुए, नए भर्ती की छूट सरकार को दे रखी है। लेकिन मुख्यमंत्री के आश्वासन के बाद भी भर्ती क्यों नहीं हो रही ??
https://t.co/0Fqj8wntMw
#निसर्ग खूप शिकवतो. त्यातही फुलं तर आणखी जास्त. सभोवताली काय आहे? कसं आहे? काहीवेळा सारं अगदी रुक्ष असतं. पानंही धुळीनं माखतात. फुलं मात्र तशीच बहरतात. त्यांचा टवटवीतपणा न खचता उभारी घ्यायला शिकवणारा!
#माझाक्लिक#nature
महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा यामधील शिक्षण सेवक पदभरती पवित्र या संगणकीय प्रणालीमार्फत करण्याचा हजारों गुणवंताच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मनापासुन धन्यवाद @TawdeVinod साहेब #बिंदुनामावली_दुरुस्ती सह २४००० #शिक्षकभरती ची अंमलबजावणी लवकरात करावी विनंती
भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंप च्या प्रतिकात्मक बॉक्स ची प्रेतया���्रा काढून सरकारचा निषेध केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा वाडेफाटा सातारा येथे घेण्यात आला.
भाजप सरकार धनगर आरक्षण देणार नाही,मग तुम्ही देणार का? देणार असाल तर उत्तम पण थोडासा विचार स्वत:च्या ��माजाचाही करायला हवा कि नको? तो विचार कोणताच मराठा नेता करत नाही.भुजबळसाहेब, मुंडेसाहेब,जानकर हे त्यांच्या समाजासाठी दैवत आहे.मराठ्यांचे असे नेतृत्व आहे का? @supriya_sule