जलसंधारण अधिकारी ( स्थापत्य )गट - ब (अराजपत्रीत) संवर्गातील ६७० पदे सरळ सेवेने भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे .सर्व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,मा.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११.०० यशवंतराव चव्हाण सेंटर मंत्रालयासमोर मुंबई - ३२ येथे देण्यात येणार आहेत . राज्यातील तरुणांना नोकरी देण्यासाठी आपले शासन नेहमीच अग्रेसर राहील अशी ग्वाही देतो.
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks@MahaDGIPR
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून....
@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून....
@RRPSpeaks मा.महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती साठी वाट बघताहेत. अद्याप नियुुक्ती नाही.
६७० कुटुंबिय आर्थिक व मानसिक समस्यांना तोंड देत आहेत
कृपया आपण जातीने लक्ष घालून आम्हा अभियंत्यांना नियुक्ती मिळण्या करीता प्रयत्न करावे ही नम्र विनंती.
@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून...
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.#wcdjoining
@RRPSpeaks माननीय रोहीत दादा पवार मागच्या ४ महिन्यापासून जलसंधारण अधिकारी च्या नियुक्ती आदेश या सर्व प्रोसेस पूर्ण होऊनही दिल्या जात नाहीयेत. आपल्याला कळकळीची विनंती आहे कृपया आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी मदत करावी व ६७० भावी अधिकाऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रासातून मुक्त करावे.
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 4 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks आदरणीय महोदय,670 जलसंधारण अधिकारी(मृद व जलसंधारण विभाग)4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.महोदय,कृपया आपण लक्ष घालावे🙏
गोरगरीब उमेदवारांना मदत करावी 🙏🏻
@RRPSpeaks मा. रोहित दादा पवार,जलसंधारण विभागात नव्याने निवड झालेले 670 जलसंधारण अधिकारी मागील 3 महिन्यांपासून सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहोत . कृपया आपण या बद्दल पाठपुरावा करावा ही विनंती.
@RRPSpeaks महोदय,
मृद व जलसंधारण विभागातील नवनियुक्त अभियंते गेल्या ३-४ महिन्यापासून नियुक्ती ची वाट बघताहेत अद्याप नियुुक्ती नाही ६७० कुटुंबीय खोलंबलेत नियुक्ती ची वाट बघून..
@RRPSpeaks आदरणीय महोदय,670 जलसंधारण अधिकारी(मृद व जलसंधारण विभाग)4 महिन्यापासून नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत.खूप आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे.महोदय,आपण लक्ष घालावे🙏