अमृत योजना लाभ साठी अजुन पर्यंत कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.
अमृत योजना मध्ये समाविष्ट समाज हे जाहिरात प्रसिद्ध न झाल्यामुळे व्याकूळ होत आहेत.
अमृत योजना मध्ये जुना शासन निर्णय लागू करण्यात यावा ,नवीन शासन निर्णय मुळे लाभार्थी फार कमी झाले आहे.
#अमृत@Dev_Fadnavis
@RVikhePatil साहेब एक बैठक 3749 तलाठी विद्यार्थ्यांंना नियुक्ती देण्यासाठी पण घ्या. निवड होऊन 6 महिने झाले तरी नियुक्ती भेटत नसेल तर अवघड आहे.
लवकरात लवकर नियुक्ती देण्यासाठी उपयोजना कराव्यात ही विनंती 🙏
@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde@maharevenue
6 महिने होऊन joining मिळत नसेल. तर परीक्षा पास होऊन काय उपयोग ?
1000 मुलांना नियुक्ती मिळते. मग 3749 मुलांचा काय दोष? त्यांना का नियुक्ती भेटत नाही. असा दुजाभाव का?
सर्वांना लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही विनंती 🙏
@abpmajhatv@ABPNews
राज्यात 3749 तलाठी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
6 महिन्यापासून नियुक्ति रखडली.
सरकारच्या उदासीनता मुळे विद्यार्थी पास होऊन सुद्धा नियुक्ति पासून वंचित.
लवकरात लवकर नियुक्ति देण्याची मागणी .
Zee 24 तास
तलाठी निवड करून सरकारला नियुक्तीचा विसर?
3000+ तलाठी मंडळी नियुक्ति च्या प्रतिक्षेत!!
पुढील 30 दिवसात नियुक्ति चा मार्ग मोकळा न झाल्यास उपोषणाचा इशारा !!
नागपुर तलाठी मंडळी आणि vishal sir चे खुप खुप आभार 🙏✅
आता नियुक्ति घेतल्याशिवाय सोडायचे नाही 👍🔥
#तलाठी