#राज्यसेवा२०२४जागावाढ करण्यासाठी उपजिल्हाधिकारी, DySP, तहसीलदारसह सर्व संवर्गातील पदांचे मागणीपत्रक तातडीने MPSCकडे पाठवावीत. जागा रिक्त असून राज्यसेवा2024 जाहिरातीत अतिरिक्त मागणी पत्र पाठऊन राज्यसेवा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना क्लास१, क्लास२ होण्याची शेवटची संधी द्यावी
#राज्यसेवा2024जागवाढ मा.चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी महसूल विभागाचे रिक्त पदांचा आढावा घेऊन राज्यसेवा 2024 मध्ये महसूल विभागाच्या तहसीलदार, ना. तहसीलदार या विक्रमी जागांचा समावेश करावा, ही नम्र विनंती.@cbawankule
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#राज्यसेवा2024जागावाढ
"Objective Pattern" असलेली राज्यसेवेची ही शेवटची जाहिरात आहे. 4 ते 5 वर्षांपासुन परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी आपण रिक्त पदांपैकी अधिकाधिक पदांची जागावाढ या परीक्षेत करावी अशी आपल्याकडे विनंती आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis
#राज्यसेवा2024जागावाढ#mpsc
मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याकडे विनंती आहे की शासनात असलेल्या रिक्त जागा MPSC "राज्यसेवा 2024" मध्ये समाविष्ट करून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे अधिकारी बनण्याची स्वप्ने पूर्ण होतील.🙏
@PratapSarnaik महाराष्ट्र राज्याच्या परिवहन मंत्री पदी आपली निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. आपल्या विभागातील ARTO ची बहुसंख्य रिक्त पदे, राज्यसेवा परीक्षा 2024 मधून भरण्याचां मार्ग आपल्या निर्देशाने सुकर कराल. @Mi_DilipLande@purveshsarnaik@CMOMaharashtra