शाळा बंद करण्याची प्रक्रिया आताच सुरू झालेली नाही. म��गील 15 वर्षात आलेल्या प्रत्येक सरकारांनी त्यास हातभार लावला.
@mieknathshinde
@Devendra_Office
@dvkesarkar
तुम्हीसुद्धा त्याच मार्गाने चाललात.
आता तुमच्यात नी त्यांच्यात फरक काय?
#मराठी_शाळा_वाचवा
#मराठी_शाळा_वाचवा
सरकार च्या तिजोरी वर भार येतोय म्हणून २० पेक्षा पट कमी असलेल्य��� दुर्गम शाळा बंद करून गरीब दुबळ्यांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाह पासून दूर नेण्याचं षडयंत्र सरकार करू पाहतंय ...@RajThackeray साहेब आता तुम्हीच काही करु शकतात
@dvkesarkar
@mieknathshinde
गेली 12 वर्षे पूर्ण झाली शिक्षक भरती केली नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च गुणवत्ता धारक शिक्षक मिळाले नाहीत.भरती बंद करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचे कारस्थ���न सरकार करत असेल ते कदापि खपवून घेतले जाणार नाही..
#मराठी_शाळा_वाचवा..
@mieknathshinde
नांदेड येथील मर���ठवाडा मुक्तिसंग्राम दिन समारोहात आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. राज्य शासनाच्या विविध स्थगिती निर्णयांमुळे सर्वसामान्य नागरिकांना होणारा प्रचंड त्रास आणि असंतोषाची भावना मी त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
@sahiljoshii मराठी सरकारी श शाळेतून गोर गरीब कष्टकरी राबनारी वंचित मुलांना शिक्षण
जे त्यांचा मुलभुत हक्क आहे ते मिळाल च पाहीजे . त्यासाठी गुणवत्ता धारक
शिक्षक मिळावे .
#शिक्षकभरती पूर्ण ��्हावे .
#शिक्षकभरती_मागासवर्गीय_अन्याय दूर झाल��� पाहीजे .