MSRTC चा सर्व्हर डाउन असल्यामुळे प्रवाशांची खूप मोठी गैरसोय.
शुक्रवार सकाळी ९ पासून सर्व्हर बंद असल्याचे समजत आहे.
तरी दुपारचे १ वाजले तरी अजून तोडगा निघाला नाही.
प्रशासनाने तत्परता दाखवली पाहिजे.
@abpmajhatv@TV9Marathi@msrtcofficial@mieknathshinde
आम्ही येतोय तुमच्यासाठी,तुम्ही या स्वतःसाठी.
'आता नाही तर कधीच नाही'
बारावी+पदवीधर अभियंत्यांनी (civil,mech,electrical)
🔥 २४/०४/२०२३ 🔥
सोमवार,सकाळी ९ वाजता
🔥बालगंधर्व चौक पुणे🔥
येथे हजारो च्या संख्येने आंदोलनासाठी उपस्थित राहावे.
#Allow_BE_For_JE
🔥🔥🔥Teaser out 🔥🔥🔥
शासकीय कनिष्ठ अभियंता JE (वर्ग २) च्या पदाकरीता १०वी+पदविका (Diploma)आणि पदविका(Diploma)+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र आहेत. मात्र १२वी+पदवी (Degree) शिक्षण घेतलेले विद्यार्थी पात्र नाहीत अशी विद्यार्थ्यांची तक्रार आहे
@NCPspeaks@AjitPawarSpeaks@Jayant_R_Patil
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे..
१२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे..
@Dev_Fadnavis@mieknathshinde
सत्ताधारी भाजप + शिंदे शिवसेना प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन, विद्यार्थी जे आपले भविष्य आहेत त्यांचे प्रश्न मार्गी लावूच
जयश्रीराम
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी
बारावी+पदवीधारकांना #JE ( कनिष्ठ अभियंता) साठी पात्र करावे
महाराष्ट्र १९९८ च्या कालबाह्य GR नुसार पदविका, पदविका+पदवी पात्र आहे, पण बारावी+पदवी करणारे अपात्र, त्यामुळे संधीची समानता देणे गरजेचे आहे.
१२वी + पदवीधारकांना देखील पात्र करावे..
@Dev_Fadnavis@mieknathshinde@NCPspeaks
Inspite of being gathering higher degree we dont allow in JE post Maharashtra, this types of
discrimination should not be acceptable.
#Allow_BE_For_JE
"RIGHT TO EQUALITY"
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks