@dr_gite@MSEDCL आदरणीय गीते साहेब मी *EWS* मध्ये सिलेक्ट झालेल्या उपकेंद्र सहाय्यक बेरोजगार कॅंडिडेट आहे उपकेंद्र सहाय्यक जॉइनिंग प्रकरण कोर्टात प्रलंबित होता पण आता *29/07/2022* ला मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात जजमेंट पारित केले आहे तरी Ews ला जॉइनिंग द्यावी ही नम्र विनंती
साहब आज पूरे महात्राष्ट्र मेंMSEDCLकंपनी मेंEWSसे तकरीबन150 मुस्लिम बच्चों काsalectionहुवा लेकिन आज पूरे2साल से ये बच्चे सिर्फ ऑर्डर के लिए तरस रे बाकी प्रोसेस हो चुका,ये माविआ सरकार नेEWSके बच्चो के सात बहुत ना इंसाफी कर रही है,लेकिन ये बच्चो कोई सात देने तयार नही @imtiaz_jaleel
सर महावितरण के बच्चों को जिन्हें जॉइनिंग नहीं मिली है उनके हक की लड़ाई के लिए आप आवाज उठाइए। आज अगर आप आवाज नहीं उठाओगे ना सर तो कल आने वाली नस्लें आपको जवाब मांगेंगे। क्या आप रहनुमा थे लेकिन मुसलमान बच्चों के साथ में नाइंसाफी हुई थी? 156 बच्चों का मसला है सर नौकरी का।
@NitinRaut_INC आपने महावितरण भर्ती में #minority के साथ जो दोगला पन किया है अर्जदारो के पूरी प्रकरिया होने के बाद आपने उनके साथ अन्याय किया है...@INCIndia हो या @NCPspeaks आप सिर्फ वोट लेने के हकदार है क्या ? न्याय कौन देगा बताए
महावितरण मे उपकेंद्र सहायक भर्ती मे EWS मे 236 उमेदवारों को जिन में अधिकतर मुस्लिम है उन्हें नियुक्ति ना दे कर उनकी जगा मराठा समाज के लोगों को नियुक्ति दी जा रही है गज़ब है आपका सेक्युलरिज्म 👎@NitinRaut_INC@SamadMogal6@LimbuteA@zeeshan_iyc@INCMaharashtra
MSEB ची नवीन पदा साठी निवड झालेल्या ज्या यूवकाची नियुक्ति थांबवण्यात आली आहे त्याच्या हक्कासाठी राज्यमंत्री #अब्दुल सत्तार व खासदार #इमतियाज जलील यांना भेटण्यासाठी वेळनाही त्याची व्यथाजाणण्यासाठी वेळनाही तर मग यांना फक्त समाजाचीमंतासाठीआठवण येते का ?
त्यानान्यायकोण मिळवुन देणार
ऊर्जा विभागातील नोकरभरतीसंदर्भात सरकारची दुतोंडी भूमिका कशासाठीEWSप्रवर्गातील मुलांवर अन्याय का?आमची नोकरी हा आमचा हक्क आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रशासनाने करू नये,अन्यथा आम्हाला आत्महत्या सारखी टोकाची भूमिका घ्यावी लागेल याची दखल साहेबांनी घ्यावी @NitinRaut_INC
Sebc ना EWS देऊन तुम्ही दोन्ही प्रवर्गातील नुकसान करत आहात.sebc प्रवर्ग तुमच्या आमिषाला बळी पडेल पण त्यांनाच तुम्ही किती फसवत आहात हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा तुमचे हेच निर्णय तुम्हाला मारक ठरतील एवढं लक्षात येऊ द्यात.