मा. @mpsc_office आज PSI 2022 च्या शारीरिक चाचणी दरम्यान नयन विठ्ठल वाघ या विद्यार्थ्यांचा पाय मोडला असून तो सध्या Hospital 🏥मध्ये आहे.पुढील x-ray ची Process चालू आहे. आयोगाने नयनचा शारीरिक चाचणीसाठी नक्की विचार करून त्याला दिलासा द्यावा ही विनंती.🙏
@AbhiPawarBJP@RRPSpeaks
जिल्हापरिषद भरतीचे #आरोग्यसेवक , #ग्रामसेवक पदांचे वेळापत्रक ग्रामविकास विभागाने नुकतंच जाहीर केलं आहे. पण यात फक्त नॉन-पेसा (बिगर आदिवासी) क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक जाहीर केलं गेलं आहे.
पण लाखो उमेदवारांनी #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांना अर्ज केले आहेत, कोर्टात केस असल्याचे कारण दिल्या जात आहे. पण न्यायालयाने परीक्षा घेण्यास कोणताही स्टे दिलेला नसल्यास ग्रामविकास विभाग पेसा क्षेत्रात मोडत असलेल्या जिल्हा परिषदांचे किमान पेपर घेऊ शकते. नियुक्ती देताना न्यायालयाच्या अंतिम आदेश किंवा निकाल लक्षात घेता याबाबत कार्यवाही करता येऊ शकेल. आधीच जिल्हा परिषद भरती ३-४ वर्षांपासून रखडलेली आहे म्हणून #पेसा क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्हा परिषदांचे वेळापत्रक लवकर जाहीर करावे ही विनंती.
@girishdmahajan@PuneZp
पुरवठा निरीक्षक सरळसेवा भरती 2023
पुरवठा विभाग ना निकाल कधी लागेल याचा पुरवठा करत ना निकालाचा पुरवठा करत.
मंत्री महोदय झोपलेल्या विभागाला जागे करून अडकलेला निकाल मोकळा करा.
उपकार होतील.
@ChhaganCBhujbal
पुरवठा निरिक्षक गुणवत्ता यादी जाहीर करण्यास कोणतीही अडचण नाही तरीही विभागातील लोक गुणवत्ता यादी मध्ये गोंधळ घालण्याच्या हेतूने जाहीर करत नाहीत का? असा संशय निर्माण होत आहे.
कॉल केल्यास विभागातील लोक बेरोजगार उमेदवारांवर हसत आहेत.
#पुरवठा_निरीक्षक@ChhaganCBhujbal@CMOMaharashtra
जलसंपदा विभागातील अधिकारी इकडे लक्ष द्या.... गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन बराच कालावधी झाला आहे.आता निवड याद्या जाहीर करा....त्यासाठी कोणत मुहूर्त आपण शोधत आहे त्याबाबत सुद्धा कळवावे जर निवड याद्या देणार नसाल तर.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#WRDनिवडयादी
MPSC लिपिक टंकलेखक पदाचा निकाल जाहीर.
यशस्वी उमेदवारांचे अभिनंदन !!
८,००० पेक्षा जास्त लिपिक पदांसाठी सदर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती, आज त्या मुख्य परीक्षेचा कट-ऑफ जाहीर करण्यात आलेला आहे. क्लासचालक आणि टेलिग्राम चॅनल्सने कट ऑफ चा अंदाज लावत अक्षरशः बाजार मांडला होता, आज आयोगाने कट ऑफ जाहीर करताच त्या सगळ्यांचा बाजार उठला आहे. उमेदवारांना नेहमी आशा असते की आपली निवड होईलच पण यापुढे उमेदवारांनी आयोगाच्या अंतिम निकालावरच विश्वास ठेवावा, कोणत्याही अंदाजित कट-ऑफला बळी पडू नये.
लिपिकचा कट-ऑफ जास्त किंवा कमी गेला हा वादाचा विषय असू शकतो कारण यंदा प्रथमच सर्व लिपिक पदे आयोगामार्फत भरण्यात येत आह. टेलिग्राम चॅनल्सनी जाहीर केलेल्या अंदाजित कट ऑफ मुळे अनेकांचे स्वप्नभंग झाले असेल त्यांनी नैराश्यात न जाता पुढील तयारीस लागावे. कोर्ट क्लर्क आणि अनेक मोठ्या जाहिराती समोर आहेत त्यामुळे टायपिंगची प्रॅक्टिस नक्कीच वाया जाणार नाही, आपण त्याची तयारी करावी. लिपिकची येणारी जाहिरात मोठी यावी यासाठी आपण सर्वजण मिळून पूर्ण प्रयत्न करूया. आयोगाने कट ऑफ जाहीर करण्यास थोडा विलंब केला असला तरी निर्विवाद निकालासाठी आयोगातील सर्व अधिकाऱ्यांचे आभार. @mpsc_office
आदरणीय देवेंद्रजी,
विषय : जलसंपदा भरती 2023 निकाल जाहीर करण्याबाबत,
महोदय,
लोकसभा निवडणुकीच्या निकाला आधीच जलसंपदा विभागाचा निकाल जाहीर होऊन कागदपत्र पडताळणी झाली पाहिजे
घ्या मनावर.
@Dev_Fadnavis
@MpscGuidance@Drsuvarnas@mpsc_office मा सचिव @Drsuvarnas@mpsc_office
लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2023 निकाल आणि संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जाहिरात प्रसिद्ध करावी जेणेकरून उमेदवारांना नियोजन करणे सोयीस्कर जाईल.
लिपिक निकालासाठी उशीर होत असल्यास प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारण स्पष्ट करावे.
@OFFICER_CLUB11@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा .