डोंबिवलीच्या ग्रीन इंग्लिश शाळेने फी न भरल्याने विद्यार्थ्याला 3 तास कोंडून ठेवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.लिंक प्रतिक्रियेत दिली आहे.बघा, हळहळ व्यक्त करा नि पुढील वर्षी तिथेच रांग लावा..https://t.co/wuF8xEhuxv
@RohitBa07518981 हो आम्ही ठणकावून सांगतो,तुम्ही सत्तेत असूनही नाही करत,१५० तरुणांनी मराठीत शिक्षण घेतलं म्हणून सत्ताधारी शिवसेना त्यांना नोकरी देत नाहीय हे अत्यंत खेददायक आहे.सन्माननीय उद्धवजी ठाकरे ह्यांना बोलून त्यांच्या नोकरीचे तेवढं बघा.
मुंबईतील ४१ मराठी शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत ,मराठीतून शिक्षण झाले म्हणून नोकऱ्या नाकारल्या !
अन् शैक्षणिक वर्षात पटसंख्या लाखाने वाढवण्याचे लक्ष्य साकारतात ?
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा
मुंबईकरांना आश्वासनांचे गाजर दिले आहे ?
@SaamanaOnline आज साखळी आंदोलनाचा आझाद मैदानावर #157वा दिवस
मुख्यमंत्री @CMOMaharashtra साहेब महाराष्ट्रात @ShivSena चे मुख्यमंत्री आहेत तरीही एवढे दिवस #मराठी युवक नियुक्त्या साठी तडफडत आहे
@AUThackeray साहेब थोडी तरी आमची दया येऊ द्या हो
#BMC150 युवक शिक्षक नियुक्त्या द्या
10वी मराठी गुन्हा?
मुंबई महापालिका आपल्याच स्टेट बोर्ड मराठी शाळा बाजूला सारत लोकांचा पैसा वापरून cbse icse आणत सुटली आहे,मुंबई पब्लिक स्कूल मध्ये फक्त इंग्लिश शाळेत शिकलेले उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र ठरतील अशी स्पष्ट अट ठेवलीय.
त्याचे अनुकरणं खासगी कंपन्या करताहेत.मनसे ने याविरुद्ध आवाज उठवावा.