उमेद च्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मीडिया ने उमेद ची बातमी चांगल्या प्रकारे आपल्या चॅनेल वर दाखवून भरपूर मदत केली आम्ही सर्व उमेद कर्मचारी वर्ग आपला आभारी आहे
@abpmajhatv@zee24taasnews@TV9Marathi
महिला सक्षमीकरणासाठी उमेद प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम राबविण्यात येत आहेत.
आज या महिलांच्या अनेक मागण्या आहेत. त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानावर आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
https://t.co/GuIsn45NTC
#WinterSession2020
@I_M_The_SUraj@Dhananjay3555@PawarSpeaks पवार साहेब सर्व राजकारण कोळून घेतले तुम्ही आत्ता तरी घरे भरण्याचे बंद करा आमचा आरोप आहे तुम्हीच csc आणायला लावली आहे नाहीतर एवढा आमच्यावर अन्न्याय होत असताना आपण शांत का आमची परीक्षा बगु नका
उमेद म्हणजे महिलांमध्ये अस्मिता, आशा आकांक्षा आणि न्याय देण्यासाठी मिळालेलं एक मध्यम.. उमेद च्या माध्यमातून आज हजारो लाखो महिलांचे जीवनमान बदलून गेले आहे. ज्या महिलांना समाजात दुय्यम स्थान होते त्या समाजात महिला ताठ मानेने उभ्या राहत आहे. #justice_for_msrlm