महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठांनी शे���टी offline पद्धतीनें परीक्षा घेण्याचे ठरविले आहे...
नागपूर आणि जळगाव विद्यापीठ परीक्षा offline MCQ पद्धतीनें घेत आहेत, असाच निर्णय पुणे विद्यापीठाणे देखील घ्यावा अशी विनंती...@AjitPawarSpeaks @samant_uday @abhishekbokey @SunilGavhaneNcp
We want justice We want online exam #sppu@BSKoshyari@samant_uday Mahanahim Rajyapal sir please try to understand please conduct online exam. In next election all students and their family will not vote for any party. Student are not voting in any election.
आज मा. खासदार @dbmahadik साहेबांची भेट घेतली. ऑनलाइनपरीक्षा आणि शैक्षणिक वर्षाची अडचण समजावून घेतल्यानंतर स्वतः यासंदर्भात पाठपुरावा करून लवकरात लवकर यावर मार्ग निघेल असे आश्वासन देण्यात आले.
#OnlineExamForSummerSemester@SUSUKofficial @balusha_Unity @Aapalkolhapur
विद्यार्थ्यांची एवढीच मागणी आहे Summer Exam Online पध्दतीने घेऊन ,येणाऱ्या नवीन सत्रापासून Offline Exam चे नियोजन करावे,शेवटच्या 1 महिन्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ का ? @samant_uday@PawarSpeaks@abpmajhatv@BSKoshyari@abp#OnlineExamForAllMaharashtraUniversities